अन्य
खड्डे, कोंडी अन् त्रासच त्रास; एकलारा-पेनसावंगी रस्त्यावरून काँग्रेसचा एल्गार”! आठ दिवसांत काम पूर्ण करा, नाहीतर काँग्रेसचा राडा आंदोलन….”
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : चिखली तालुक्यातील एकलारा–पेनसावंगी या महत्त्वाच्या मार्गाचे काम अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू असून अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे परिसरातील हजारो ...
रस्त्याअभावी मढी ग्रामस्थांचा तहसीलवर ठिय्या; ३० जूनपर्यंत काम सुरू न झाल्यास उपोषणाचा इशारा….
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास आठ दशके उलटली असली, तरी लोणार तालुक्यातील आदिवासीबहुल मढी गावातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा ...
वडगाव तेजन येथे वादळानं सोलरचा घात केला! शेतातील ‘शक्ती’ पंपाच्या प्लेटा तुटल्या; पिकांच्या पाण्याची चिंता वाढली…
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): लोणार तालुक्यातील मौजे वडगाव तेजन येथे शनिवारी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने एका शेतकऱ्याच्या सोलर पंपाचे मोठे नुकसान केले. गावातील शेतकरी ...
पेट्रोलची बाटली हातात घेऊन ग्रामस्थाचा पंचायत समितीत धडक; सारंगपूरच्या नागरी समस्यांवरून प्रशासनाला जाब…
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): सारंगपूर येथील प्रलंबित नागरी समस्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात संतप्त झालेल्या एका ग्रामस्थाने शुक्रवारी (दि. ५ जून) पेट्रोलची बाटली हातात घेऊन ...
“विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बसांची विशेष तपासणी मोहीम; १ जुलैनंतर नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई”….
खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी खामगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूल बसांची विशेष फेरतपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ...
‘घामाची किंमत नसेल तर रक्ताची करा’! ‘माझी किडनी घ्या, पण शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करा’ ; तहसीलदारांना प्रतिज्ञापत्र सादर…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी व निकषांच्या निषेधार्थ मोताळा तालुक्यातील युवा शेतकरी शुभम घोंगटे यांनी बुधवारी ...
“नकाशावर नाव नाय, पण आता विकासाची गाडी रुळावर; काळोणा गावात स्मशानभूमी अन् रस्त्याच्या कामाला मुहूर्त!”
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील काळोणा हे गाव अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत होते. गावाचे नाव अधिकृत नकाशावर नसल्याने विविध शासकीय योजनांपासून वंचित ...
इसरूळच्या मातीतून घडले तीन अग्निवीर; जिद्द, मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्यात निवड
इसरूळ (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील शेवटचे गाव म्हणून ओळख असलेल्या इसरूळ गावाने पुन्हा एकदा देशसेवेचा मान उंचावला आहे. शेतकरी कुटुंबातील आणि बेताच्या आर्थिक ...
रोहडा-अंत्री खेडेकर रस्त्यासाठी सुरू असलेले उपोषण मागे; आजपासून काम सुरू करण्याचे आश्वासन…..
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील रोहडा ते अंत्री खेडेकर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी रोहडा व अंत्री खेडेकर येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी ...
“दोन-दोन वर्षं मोजणी नाही, शेतकरी हैराण!”; काही ठिकाणी मोजणी करतात तर ती वादग्रस्त करून देतात! “दारू-भांग पिऊन मोजणीला येता का?” भुतेकरांचा अधिकाऱ्यांना थेट सवाल; कार्यालयातच आंदोलन!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली येथील उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयात युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी गुरुवारी अचानक ठिय्या आंदोलन ...






















