Advertisement Advertisement

आंदोलन

साहेब!हा तांदूळ तुमच्या ताटात वाढून बघा!गोरगरीबांच्या वाट्याला निकृष्ट धान्य, अधिकाऱ्यांना दिवाळी भेट! संतोष भुतेकरांनी तहसील कार्यालयातच काढला पुरवठा विभागाचा वाभाड!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गोरगरीबांच्या ताटात शासनाकडून वितरित होणारा रेशनचा तांदूळच निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करत युवासेनेने अनोखे आंदोलन छेडले. युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष ...

पेनटाकळीच्या पाण्यासाठी राडा; आंदोलन पोहोचलं थेट पोलीस ठाण्याच्या दारात! निवेदन द्यायला गेले अन् PSI सोबतच भिडले! पोलिसांना मारहाण, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल!

—

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पेनटाकळी धरणाचे पाणी सिंचनासाठी सोडावे, या मागणीवरून मेहकर तालुक्यात आंदोलनांचा जोर वाढला आहे. माजी आमदार संजय रायमूलकर यांच्या उपोषणानंतर ...

कापसाच्या आयात शुल्काच्या जीआरची होळी केली, उद्या मंत्र्यांच्या कॉलर पकडून रस्त्यावर आणू!” रविकांत तुपकरांचा सरकारला निर्वाणीचा इशारा! बुलढाण्याच्या संगम चौकात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा एल्गार; कापसाला १५ हजार, सोयाबीनला १२ हजारांचा भाव द्या, अन्यथा महाराष्ट्रात अभूतपूर्व शेतकरी आंदोलन छेडणार! क्रांतिकारीने केली महाराष्ट्रभर कापसाच्या आयात शुल्काच्या जीआरची होळी..सोयापेंड आयात करून सोयाबीन चे भाव पाडू नका..!

—

बुलढाणा (प्रतिनिधी ): केंद्र सरकारच्या कापसावरील शून्य टक्के आयात शुल्काच्या निर्णयाविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, आज बुलढाणा शहरातील संगम चौकात संबंधित निर्णयाच्या ...

पैनगंगा नदीकाठावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण; पाणी नियोजनात कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय नको!चिखली-मेहकरच्या शेतकऱ्यांना समान न्याय द्या; पाणी आणि वीज प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याची विनायक सरनाईक यांची मागणी….

—

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्याच्या नियोजनासह विविध मागण्यांसाठी पैनगंगा नदीकाठावरील पेनसावंगी पुलावर प्रकल्पग्रस्त शेतकरीनंदू गुंजकर, विष्णू मोरे, शरद कणखर, गणेश जवंजाळ, विनोद मोरे, ...

खामगावात विनयभंगाच्या गुन्ह्यातील फरार युवकाची आत्महत्या; मृतदेह उचलण्यास नातेवाइकांचा नकार!पीडितेच्या कुटुंबीयांनी धमकावल्याचा नातेवाइकांचा आरोप; शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या, कारवाईच्या मागणीने तणाव…

—

खामगावात विनयभंगाच्या गुन्ह्यातील फरार युवकाची आत्महत्या; मृतदेह उचलण्यास नातेवाइकांचा नकार! पीडितेच्या कुटुंबीयांनी धमकावल्याचा नातेवाइकांचा आरोप; शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या, कारवाईच्या मागणीने तणाव… खामगाव (बुलडाणा कव्हरेज ...

‘५ हजार रुपये देऊन उपकार केल्याची भाषा करू नका; आम्ही भिकारी नाही! तुमची पाच हजारांची मदत तुम्हालाच ठेवा…!”रविकांत तुपकरांचा नवनाथ बन यांच्यावर घणाघाती पलटवार; म्हणाले, नवनाथ बन म्हणजे, खोट बोल पण रेटून बोल…त्यांचा सगळा उपद्व्याप”एमएलसी” साठी…

—

पुणे (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्यात येणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीवरून सरकारचा उदोउदो करणाऱ्या भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या टीकेला शेतकरी ...

धरणासाठी जमिनी दिल्या, घरे बुडाली; आता उभी पिकंही वाळू द्यायची का?खडकपूर्णा प्रकल्प परिसरात शेतकऱ्यांचा संताप उसळला! मोटारी बंद करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे माघार; कारवाईविनाच परतावे लागले!

—

धरणासाठी जमिनी दिल्या, घरे बुडाली; आता उभी पिकंही वाळू द्यायची का?खडकपूर्णा प्रकल्प परिसरात शेतकऱ्यांचा संताप उसळला! मोटारी बंद करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे माघार; ...

123…20 Next
WhatsApp Join Group!