Advertisement Advertisement

Admin

भरदुपारी घरात घुसला चोरटा; चाकूचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील पोत लुटण्याचा प्रयत्न! आरडाओरड करताच तरुण धावले; चोरट्याने पोत सोडून काढला पळ….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील वाकोडी येथे गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे दीड वाजता घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील पोत लुटण्याचा प्रयत्न ...

आ. श्वेता ताई महालेंच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गणरायाचे मनोभावे दर्शन!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): आ. श्वेता महाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे मुख्यमंत्री देवेंद्र ...

मोठा अपघात होऊन बळी गेल्यावरच प्रशासन जागं होणार का? खैरव-कोलारा पुलावरील जीवघेणे खड्डे ठरतायत मृत्यूचा सापळा….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य-दिव्य राज्यमार्ग उभारण्यात आला. या रस्त्यावर वर्षानुवर्षे खड्डे पडणार नाहीत, अशा मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, ...

नवरी आली, संसाराची स्वप्नं रंगली… पण बाराव्याच दिवशी नवरीने दिला धोका! सासर सोडलं, माहेरही सोडलं; मावशीसोबत नवरी फरार!

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): पती, सासू आणि जाऊ घरात नसल्याची संधी साधून नवविवाहितेने सासरच्या घरातून अचानक पलायन केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर नवरा ...

चाकू घेऊन घरात घुसला; महिलेवर छातीवर वार, बहिणीसह भाऊजीलाही जखमी केल्याचा आरोप….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): ‘तू माझ्या घरातून सर्व सामान घेऊन निघून का गेली नाहीस?’ या कारणावरून एका महिलेवर चाकूने वार करून तिला जखमी केल्याची ...

विहिरीत पडला बिबट्या; रेस्क्यू करताना पिंजऱ्यातूनच निसटला! “पळा… पळा… बिबट्या सुटला!” म्हणत वैरागडमध्ये उडाली धावपळ….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील वैरागड येथे गुरुवारी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडल्याने एकच खळबळ उडाली. गव्हाणे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या ...

मोटार सुरू करायला गेला अन् काळानं घात केला! विजेचा झटका बसून २७ वर्षांच्या बादलचा दुर्दैवी मृत्यू…

आसलगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): घराजवळील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करण्याच्या प्रयत्नात विजेचा जोरदार धक्का बसल्याने २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी ...

घरकुलापासून शेतकऱ्यांच्या विहिरीपर्यंत सगळंच अडकलं! योजना कागदावर अन् लाभार्थी वाऱ्यावर? मेहकर पंचायत समितीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा जोरदार ठिय्या…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी तसेच सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी पंचायत समिती मेहकर येथे गटविकास अधिकारी यांच्या ...

मेहकर तालुक्यात बालविवाहाचा धक्कादायक प्रकार! दोन अल्पवयीन मुली गर्भवती; एकीचं बाळ दगावलं, दुसरीची प्रसूती बाकी!

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या एका गावात दोन अल्पवयीन गरोदर मातांची नोंद झाल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला ...

देऊळगाव माळी फाट्यावर काळाचा घाला!ट्रक-दुचाकीची जोरदार धडक; २३ वर्षांचा निशीन उपचारात गेला जीवाला मुकला!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव माळी फाट्यानजीक ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन गंभीर जखमी झालेल्या २३ वर्षीय तरुणाचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

WhatsApp Join Group!