Advertisement Advertisement

अन्य

पेपरफुटी, महागाई व शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आसूड मोर्चा’! केंद्र व राज्यातील जुलमी सत्ता उलथवून टाकू : हर्षवर्धन सपकाळ…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – नीट पेपरफुटी, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकरीविरोधी धोरणे आणि विविध जनहिताच्या प्रश्नांविरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आसूड ...

“राजर्षी शाहूचा वरवट बकालात दमदार ग्राहक मेळावा; शेतकऱ्यांच्या बांधावरच विकास नेण्याचा संदीप शेळकेंचा शब्द!”

वरवट बकाल (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : घाटाखालील भागातील कृषी आधारित प्रकल्पांना भविष्यात अधिक बळ देऊन शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे ...

डिझेल संपलं शेतात, मग बैलांच्या भरोशावर ट्रॅक्टर ओढत गाठला पंप; आरेगावच्या शेतकऱ्याची जुगाडबाजी चर्चेत!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शासनाकडून डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला तरी ग्रामीण भागात डिझेल टंचाईचे वास्तव चित्र समोर येत ...

शेंदुर्जनमध्ये गोठ्याला भीषण आग; चार म्हशी होरपळल्या, १५ म्हशी व दोन बैलांचे….

शेंदुर्जन (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेंदुर्जन येथे गुरुवार, २९ मे रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास एका गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या ...

नवरदेव, नातेवाईक, बँडबाजा सगळं तयार;कोट-सूट घालून ४२ नवरदेव मंडपात आले; संध्याकाळ झाली तरी नवऱ्यांचा पत्ताच नाही..!

देवास(कव्हरेज नेटवर्क ग्रुप): लग्न लावून देण्याच्या आमिषाने तब्बल ४२ तरुणांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील देवास येथे उघडकीस आली आहे. सामूहिक विवाह सोहळ्यासाठी ...

‘खाकी’ने पाळली नागरी जबाबदारी!१५ लाखांचा कर भरत खामगाव पोलिसांचा आदर्श उपक्रम..!

खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): “पोलीस फक्त कायदा-सुव्यवस्था सांभाळतात” ही पारंपरिक प्रतिमा बाजूला ठेवत खामगाव शहर पोलीस स्टेशनने सामाजिक आणि नागरी जबाबदारीचे उत्तम उदाहरण समोर ठेवले ...

चिखली शहरात भीषण पाणीटंचाई ! नागरिक पाण्यासाठी वणवण; टँकर सेवा आणि डिझेल टंचाईमुळे संकट अधिक गडद! नगरपालिका प्रशासन अपयशी…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : भर उन्हाळ्यात चिखली शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून संपूर्ण शहरात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. पालिकेचा नियमित पाणीपुरवठा ठप्प ...

हिवरा आश्रम-मेहकर रस्त्यावरील जीवघेण्या भेगांविरोधात युवकाचे अर्धनग्न आंदोलन….

हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्युज) : हिवरा आश्रम ते मेहकर या मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून मोठमोठ्या जीवघेण्या भेगा पडलेल्या आहेत. या भेगांमुळे अनेक ...

सिंदखेड राजा–देऊळगाव राजा तालुक्यात वादळी पाऊस व गारपीट; वीज पडून दुचाकीस्वार ठार, एक गंभीर…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी अचानक हवामानात मोठा बदल होऊन सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस ...

चिखलीत इंधन टंचाईचा भडका! बैठका ठरल्या निष्फळ; पेट्रोल-डिझेलसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा, शेतकरी हतबल…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – गेल्या काही दिवसांपासून चिखली शहरासह संपूर्ण तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून नागरिक, शेतकरी आणि व्यापारी ...

WhatsApp Join Group!