अन्य
गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या ४९ रुग्णांना मोठा दिलासा! PM राष्ट्रीय मदत निधीतून १ कोटी २० लाखांची मदत मंजूर….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): हृदयशस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, कर्करोग यांसह गंभीर आजारांवरील महागड्या उपचारांचा आर्थिक भार सहन करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील ४९ रुग्णांना मोठा दिलासा मिळाला ...
धोत्रा भणगोजी उपकेंद्रावर शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक!८ तासांचे भारनियमन अन् वारंवार वीज गायब; सोयाबीन पिके वाळू लागल्याने सरपंचांसह शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा…
धोत्रा भणगोजी (बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असलेले धोत्रा भणगोजी येथील विद्युत उपकेंद्र सध्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. नवीन उपकेंद्र ...
पाऊस फिरकला नाय, पिकं करपली अन् शेतकरी हवालदिल; “आता राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा!” शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा सरकारला थेट इशारा…
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज)संकटे जणू शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांनी शेतकरी पिचला जात आहे. सध्या बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे ...
२० आर’चा आदेश नाय तर हा आकडा आला कुठून? पूरानं जमीन खरडली, आता पंचनाम्याच्या घोळानं शेतकरी हैराण; एसडीओ कार्यालयासमोर प्रतिकात्मक प्रेत ठेवून भिसेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा एल्गार!
आसलगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): महापुरामुळे खरडून गेलेल्या शेतीच्या पंचनाम्यांमध्ये ‘पोटखराब वर्ग अ’ आणि कथित २० आरच्या निकषाबाबत निर्माण झालेला संभ्रम तातडीने दूर करावा, या ...
इसरूळ शिवारात बिबट्याचा धुमाकूळ! पाळीव कुत्र्याची शिकार करून बिबट्या पसार; शेतकऱ्यांची झोप उडाली, वनविभागाने पिंजरा लावला!
इसरूळ (भिकनराव भुतेकर:बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील इसरूळ शिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इसरूळचे माजी सरपंच शामसुंदर ...
‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ आता आणखी सोपा; ‘आपले सरकार’ पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज! मुलीच्या जन्मापासून १८ वर्षांपर्यंत मिळणार १ लाख १ हजारांची मदत; कागदपत्रांची संख्याही होणार कमी….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देतानाच त्यांच्या शिक्षणाला आर्थिक आधार मिळावा आणि मुलींचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने सुरू ...
रात्री शेतात घुसले, दांपत्याला धमकावलं, पैसे-मोबाईल लुटला अन् तरुणीवर अत्याचार; अखेर दोन नराधम पोलिसांच्या जाळ्यात! सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण अन् गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीची कारवाई; चोरीचा मोबाइल व विळा जप्त…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधलगाव शिवारात दांपत्याला विळ्याचा धाक दाखवून लुटल्यानंतर १९ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर ...
अंगणवाडी ताईंच्या माथी अतिरिक्त कामांचा बोजा; शासनाचा आदेश धाब्यावर? योजनाबाह्य कामांमुळे कर्मचाऱ्यांत नाराजी….
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बालकांचे आरोग्य, पोषण आणि पूर्वशालेय शिक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांवर विविध विभागांची अतिरिक्त कामे लादली जात असल्याचा ...






















