Advertisement Advertisement

शालेय

शिक्षक मतदारांनो, मतदानात घाई नको! ‘१’ कुठं टाकता यावरच तुमचं मत ठरणार; चुकला पसंतीक्रम तर मत गेलं पाण्यात!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक इतर सार्वत्रिक निवडणुकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने घेतली जाते. या निवडणुकीत मतदारांना मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम नोंदवावा ...

देऊळगाव घुबेच्या लेकींचा बुलढाणा जिल्ह्यावर दबदबा!जानकीदेवी विद्यालय, रामकृष्ण विवेकानंद स्कूलच्या मुलींचे जिल्हा विजेतेपद; दोन्ही संघांची विभागीय स्तरासाठी निवड…

—

देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा तथा जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या ...

‘शून्य दहा वेळा म्हटलं तर मोबाईल नंबर होतो का?’ एवढं विचारलं अन् मास्तरांचा पारा चढला! विद्यार्थ्याला वर्गातच बेदम मारल्याचा आरोप; हिवरा खुर्दमध्ये पालक संतापले!

—

जानेफळ (बुलढाणा कव्हरेज न्युज) : मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द येथील एका नामांकित विद्यालयात विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तन्मय ...

“मला तुझ्याशी काम हाय” म्हणत हात धरला अन् मक्याच्या पिकात ओढत नेलं; हिंगणाकाझीत महिलेचा विनयभंग….

—

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): “मला तुझ्याशी काम आहे,” असे म्हणत एका ३२ वर्षीय महिलेचा हात पकडून तिला शेतातील मक्याच्या पिकात जबरदस्तीने ओढत नेल्याचा प्रकार ...

पालकांनो खुशखबर! स्कूल बसमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही अन् महिला अटेंडंट सक्तीची; नियम मोडला तर परवाना रद्द!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासाला अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित बनविण्यासाठी राज्य शासनाने सुधारित स्कूल बस धोरण राज्यभर लागू केले आहे. या ...

“चिखलीचं नाव देशभर गाजलं! अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजला यूजीसीचा ‘स्वायत्त’ बहुमान”! अभ्यासक्रम, परीक्षा आणि कौशल्याधारित शिक्षणात मोठे बदल; विद्यार्थ्यांना मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचीच पदवी मिळणार….

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखलीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी मोठी उपलब्धी अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाने मिळवली आहे. केंद्र शासनाच्या विद्यापीठ अनुदान आयोगाने ...

खासगी इंग्रजी शाळांना रामराम; मलगीच्या जि.प. शाळेत १५ विद्यार्थ्यांचा प्रवेश, ग्रामीण शिक्षणावर वाढला पालकांचा विश्वास…

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावत असल्याचे सकारात्मक चित्र चिखली तालुक्यातील मलगी येथे पाहायला मिळाले आहे. जि.प. ...

“पाडळी शिंदे जिल्हा परिषद शाळेचा आदर्श उपक्रम! शिक्षकांचा ड्रेस कोड, गळ्यात ओळखपत्र; वर्गावर जाताना मोबाईल कार्यालयात जमा…

—

पाडळी शिंदे (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : शिक्षण क्षेत्रात वाढती स्पर्धा आणि पालकांचा खाजगी शाळांकडे वाढलेला ओढा लक्षात घेऊन अंढेरा केंद्रांतर्गत पाडळी शिंदे येथील जिल्हा ...

स्व. रामभाऊ ज्योतिबा यादव बहुउद्देशीय संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम; मलगी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप….

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील मलगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्व. रामभाऊ ज्योतिबा यादव बहुउद्देशीय संस्था, चिखली यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे ...

‘मतदार यादीचे काम महत्त्वाचे की मुलांचे शिक्षण?’ – शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा चर्चेत…

—

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) राज्यात शाळा सुरू होऊन घंटा वाजल्या असल्या, तरी अनेक सरकारी शाळांमध्ये शिक्षक वर्गात नसून मतदार यादी पुनर्रचना, बीएलओची जबाबदारी, विविध ...

123…6 Next
WhatsApp Join Group!