Advertisement Advertisement

प्रशासकीय

जंगलात झाडं तोडली, जनावरं अडवली अन् ३५०० रुपये घेतले?वनरक्षक अन् वनमजुरांवर गंभीर आरोप! दोन स्वतंत्र तक्रारी दाखल;चौकशीची मागणी जोरात!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या दोन स्वतंत्र तक्रारी उपवनसंरक्षक, वनविभाग बुलढाणा यांच्याकडे दाखल करण्यात आल्या आहेत. अंदरवाडी ...

कर्जमुक्तीची चौथी यादी जाहीर! बुलढाणा जिल्ह्यातील ४२ हजार १४४ शेतकरी पात्र; आधार प्रमाणीकरण करा!

—

बुलढाणा (जिमाका:बुलडाणा कव्हरेज न्युज) : महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ४२ हजार १४४ पात्र शेतकरी लाभार्थ्यांची चौथी ...

अंढेरा फाट्यावर पोलिसांचा सापळा; रेतीवाल्यांचा खेळ खल्लास! एक-दोन नाय, तब्बल पाच टिप्पर पकडले; ९९ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त!

—

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अवैध रेती वाहतुकीचा धंदा सुरू असल्याची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी धडक कारवाई करत रेतीने भरलेले पाच टिप्पर जप्त ...

दुष्काळाचं संकट गडद होण्याआधीच कामाला लागा! पशुधनासाठी चारा-पाणी, तर शेतकऱ्यांसाठी संरक्षित सिंचनाचं नियोजन करा!केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देण्यासह नदीपात्रांच्या खोलीकरणावर भर….

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थितीचे संकट गडद होत असताना पशुधनासाठी चारा-पाण्याची व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षित सिंचन उपलब्ध ...

बुलढाणा जिल्ह्यात चाराटंचाईचे संकट टाळण्यासाठी प्रशासन सरसावले! ७७ हजार किलो चारा बियाण्यांची उपलब्धता; ज्वारी-मक्याच्या लागवडीला मिळणार बळ!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी काळात पशुधनासाठी चाराटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. हे संकट वेळीच ओळखून जिल्हा ...

जिल्हा परिषदेच्या खुर्चीवर नवा अधिकारी ! गुलाबराव खरातांची बदली, भालचंद्र चव्हाणांची नियुक्ती; प्रशासकीय वर्तुळात खळबळ…

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात ...

सरकारी जागेची नोंद परस्पर खासगी व्यक्तीच्या नावावर! तत्कालीन ग्रामसेवकावर गुन्हा दाखल! न्यायालयाच्या आदेशानंतर साखरखेर्डा पोलिसांची कारवाई; विभागीय चौकशीही सुरू….

—

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदवहीतील सरकारी मालकीच्या जागेची नोंद कथितरीत्या एका खासगी व्यक्तीच्या नावावर करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिंदी ग्रामपंचायतीचे ...

खामगाव एमआयडीसीत एफडीएचा मोठा छापा! साडेतीन कोटींचे सोयाबीन तेल जप्त; व्यवसायाचा वैध परवानाच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड!

—

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगाव येथील एमआयडीसी परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ३ कोटी ५० लाख ८७ हजार ...

देऊळगाव राजा तालुक्यातील मुदत संपलेल्या २६ ग्रामपंचायतींवर आता प्रशासकांचा कारभार! जिल्हा परिषदेचा आदेश; शासकीय अधिकाऱ्यांवर ग्रामपंचायतींची धुरा…

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार सुरळीत ठेवण्यासाठी देऊळगाव राजा तालुक्यातील तब्बल २६ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा ...

विहिरीत पडला बिबट्या; रेस्क्यू करताना पिंजऱ्यातूनच निसटला! “पळा… पळा… बिबट्या सुटला!” म्हणत वैरागडमध्ये उडाली धावपळ….

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील वैरागड येथे गुरुवारी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडल्याने एकच खळबळ उडाली. गव्हाणे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या ...

123…15 Next
WhatsApp Join Group!