Advertisement Advertisement

कृषी

पावसाने दडी मारताच सोयाबीन संकटात; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव थेट शेतकऱ्यांच्या बांधावर!पिकांची पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनाम्याचे अधिकाऱ्यांना निर्देश; ‘शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन पाठीशी…..

बुलढाणा (जिमाका : बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने काही भागातील पिकांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. ...

पावसाने पाठ फिरवली, त्यात रोहींच्या कळपांनी शेतं फस्त केली; जिल्ह्यातील शेतकरी हैराण!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : खरीप हंगामातील पिके हातातोंडाशी आलेली असताना पावसाने मागील पंधरा दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता ...

मलकापूर पांग्र्यात दिपाली ज्वेलर्सवर मध्यरात्री दरोडा; नाकाबंदीत जालन्यात एक संशयित ताब्यात! शटर कटरने तोडून चोरट्यांनी गल्ला पळविला; दागिने लॉकरमध्ये असल्याने मोठा अनर्थ टळला, पाच जणांचा सीसीटीव्हीत वावर….

मलकापूर पांग्रा (ज्ञानेश्वर कळकुंबे:बुलडाणा कव्हरेज न्युज) : सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी दिपाली ज्वेलर्स दुकानावर धाड टाकत शटरचे कुलूप कटरच्या ...

अतिवृष्टीने हैराण शेतकऱ्यांना मोठा दिलासा! बुलढाण्याच्या ७,६५८ शेतकऱ्यांसाठी १० कोटी ७८ लाखांचा निधी मंजूर! ५,४८९ हेक्टरवरील पीक नुकसानीची भरपाई; मदत थेट खात्यात, जुन्या कर्जासाठी रक्कम वळती न करण्याचे बँकांना आदेश…

बुलढाणा (जिमाका:बुलडाणा कव्हरेज न्युज) : जून आणि जुलै २०२६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा ...

सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळ्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांनी वेळीच कीड नियंत्रण करा! अळी नियंत्रण साठी हे बातमीतील उपाय करून पाहा…

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडॉप्टेरा लिटुरा), उंट ...

दारूच्या नशेत महिलेच्या घरात घुसून गोंधळ; पतीला रॉडने मारण्याची धमकी, शेगावात गुन्हा.. …

शेगाव : (बुलडाणा कव्हरेज न्युज) माळीपुरा परिसरात दारूच्या नशेत एका महिलेच्या घरात घुसून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आणि तिच्या पतीला लोखंडी रॉडने मारण्याची धमकी ...

गावात तीन ठिकाणी दरोडा; पाठलाग करणाऱ्या ५२ वर्षीय व्यक्तीवर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू…..

मलकापूर(बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील काटी गावात रविवारी पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावात घरफोडी व चोरी करत असलेल्या संशयित ...

युरियाचा पुरेसा साठा, तरीही शेतकऱ्यांची भटकंती; कृत्रिम टंचाईचा आरोप!” खतासाठी शेतकऱ्यांची धावपळ…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): तब्बल १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी कपाशीसह अन्य पिकांना खत देण्याच्या कामांना वेग दिला आहे. मात्र, जिल्ह्यात ...

‘अस्सल सोन्याचे नाणे’ म्हणत सोयाबीन बियाण्याची जाहिरात; रवी सीड्स कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): सोयाबीन बियाण्याबाबत भ्रामक दावे करून शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी रवी सीड्स अँड रिसर्च प्रा. लि., ताराविला (ता. अलोट, जि. ...

फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टपासून ‘हनी ट्रॅप’पर्यंत! सिंदखेडराजा तालुक्यातील तरुणीसह ६ जण अटकेत…

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): सोशल मीडियावर मैत्रीची रिक्वेस्ट पाठवून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचे फोटो-व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करत लाखो ...

1237 Next
WhatsApp Join Group!