Advertisement Advertisement

महाराष्ट्र

पावसाने दडी मारताच सोयाबीन संकटात; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव थेट शेतकऱ्यांच्या बांधावर!पिकांची पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनाम्याचे अधिकाऱ्यांना निर्देश; ‘शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन पाठीशी…..

बुलढाणा (जिमाका : बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने काही भागातील पिकांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. ...

गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या ४९ रुग्णांना मोठा दिलासा! PM राष्ट्रीय मदत निधीतून १ कोटी २० लाखांची मदत मंजूर….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): हृदयशस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, कर्करोग यांसह गंभीर आजारांवरील महागड्या उपचारांचा आर्थिक भार सहन करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील ४९ रुग्णांना मोठा दिलासा मिळाला ...

एसटी बसस्थानकात पाच बसेसची तोडफोड; ८० हजारांचे नुकसान….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मलकापूर एसटी बसस्थानकाच्या आवारात मुक्कामी असलेल्या तब्बल पाच एसटी बसेसच्या समोरील काचा लोखंडी रॉडने फोडून सुमारे ८० हजार रुपयांचे ...

चिखलीच्या मातीतून मराठवाड्यात वैद्यकीय सेवेचा ठसा; डॉ. तुषार गोंधणे यांना ‘मराठवाडा गौरव-२०२६’ पुरस्कार….

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्याच्या मातीतून वैद्यकीय सेवेचा प्रवास सुरू करून आपल्या ज्ञान, कौशल्य आणि रुग्णांप्रती संवेदनशीलतेच्या जोरावर मराठवाड्यात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ...

हजारोंच्या जनसागराने दिला अखेरचा निरोप; ‘हरिदास कापसे, अमर रहे’च्या घोषणांनी दुमदुमले चिखली!मूळगाव शेलसूर येथे शहीद जवानाचे स्मारक उभारणार; आ. श्वेता महाले यांची ग्वाही….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले चिखलीचे भूमिपुत्र तथा भारतीय सैन्य दलातील हवालदार हरिदास मधुकर कापसे (वय ३६) यांच्यावर ...

उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावताना चिखलीच्या जवानाचा मृत्यू; हवालदार हरिदास कापसे यांना वीरमरण! ३६ वर्षीय जवानाच्या निधनाने शेलसूरसह चिखली तालुक्यावर शोककळा; मुलीच्या वाढदिवशीच हरपले पितृछत्र…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : उत्तराखंडमधील अतिउंचावरील (हाय अल्टीट्यूड) भागात कर्तव्य बजावत असताना प्रकृती अचानक खालावल्याने चिखली तालुक्यातील शेलसूर येथील जवान हवालदार हरिदास मधुकर ...

पुन्हा एसआयआर मोहीम लांबली! अंतिम मतदार यादी आता २७ ऑक्टोबरला! जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकाही पुढे जाण्याची शक्यता?

बुलडाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज) : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात एसआयआर (SIR) मोहिमेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. बूथ लेव्हल ...

प्रेमाच्या नावानं पोरीला भुलवलं, लगीन लाऊन घेतलं; शेवटी पोरगी गरोदर, चौघे अडकले…

धामणगाव बढे (बुलडाणा कव्हरेज न्युज): धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या ...

ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होणार? बुलढाण्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली; आतापर्यंत सरासरीपेक्षा १४.२ टक्के अधिक पाऊस….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पाणीसाठे, नद्या-नाले आणि खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात जून ते ...

12325 Next
WhatsApp Join Group!