Advertisement Advertisement

सामाजिक

गणेशोत्सव असा असावा! देऊळगाव घुबेच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाने घालून दिला आदर्श; जिल्ह्यातील मंडळांनी अनुकरण करावे – रविकांत तुपकर

देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे गेल्या दोन वर्षांपासून विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच वारकरी ...

शेतकरी नेते स्व.शरद जोशींच्या विचारांना उजाळा; भरोशात जयंतीनिमित्त शेतकरी एकवटले; “शरद जोशी अमर रहे!” या घोषणांनी भरोसा नगरी दुमदुमली…..

चिखली (उद्धव पाटील:बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांची ९२ वी जयंती भरोसा येथे गुरुवारी सकाळी ८ ...

लोणारमध्ये विवाह नोंदणीची ऑनलाइन सुविधा सुरू करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा…

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): लोणार शहरातील नागरिकांची विवाह नोंदणीसाठी होणारी धावपळ थांबवून विवाह नोंदणीची ऑनलाइन सुविधा तातडीने सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ...

स्वातंत्र्याला ८० वर्षं झाली, पण आदिवासींच्या वाट्याला अजून पाऊलवाट बी नाय! सर्पदंश झालेल्या गर्भवतीचा झोळीतून नेताना मृत्यू!

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज) : स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापनदिन नुकताच देशभरात उत्साहात साजरा झाला. मात्र, स्वातंत्र्याला इतकी वर्षे उलटूनही जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासीबहुल ...

बाळ अर्धं बाहेर, अर्धं आत अन् आई रस्त्यावर तडफडत होती! दवाखाना फक्त ५० मीटरवर, तरी मदतीला कोणी धावलं नाय; मेहकरात संताप!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मेहकर शहरातच सरकारी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

आई मेली, पण अंत्यसंस्काराला जागा मिळेना! अंध अन् भूमिहीन लेकरानं रस्त्यावरच आईला दिला अखेरचा निरोप….

दाताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : स्वातंत्र्य आणि विकासाच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारी संतापजनक घटना मलकापूर तहसील अंतर्गत गणवाडी येथे समोर आली ...

‘गण गण गणात बोते’च्या गजराने दुमदुमली संतनगरी…खामगाव ते शेगाव पायी वारीत भक्तीचा महापूर; ‘लोटला जनांचा महापूर, शेगाव झाले पंढरपूर’चा अनुभव…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): संत गजानन महाराजांच्या पंढरपूर वारीनंतर दोन महिन्यांनी ‘श्रीं’ची पालखी १९ ऑगस्ट रोजी खामगावहून शेगावच्या संतनगरीत परतली. श्रींच्या दर्शनाची ओढ लागलेल्या ...

पालखीच्या मागे स्वच्छता दिंडी; खामगाव–शेगाव पालखी मार्गाची केली साफसफाई ..ॲड. शर्वरी तुपकर यांच्या पुढाकारातून “रविकांत तुपकर युथ फाउंडेशन व सखी प्रतिष्ठान,” चा संयुक्त उपक्रम; हातात झाडू घेत भाविकांसोबत स्वच्छतेची वारी.. अनोख्या उप्रकमाने वेधले लक्ष..!

खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): लाखो भाविकांच्या जयघोषाने आणि ‘गण गण गणात बोते’च्या भक्तिमय गजराने आज खामगाव–शेगाव मार्ग दुमदुमून गेला. तब्बल दोन महिन्यांचा आणि सुमारे पंधराशे ...

चिखलीत आंबेडकरी चळवळीला धक्का; भाई विजय गवई यांची आत्महत्या….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई (४६) यांनी १८ ऑगस्ट रोजी गजानन नगर येथील ...

खामगावात श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी आगमन; नगर परिक्रमा अन् बुधवारी पहाटे शेगावकडे प्रस्थान…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे परतीच्या प्रवासात मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी ...

12311 Next
WhatsApp Join Group!