Advertisement Advertisement

बुलढाणा

मोटार सुरू करायला गेला अन् काळानं घात केला! विजेचा झटका बसून २७ वर्षांच्या बादलचा दुर्दैवी मृत्यू…

आसलगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): घराजवळील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करण्याच्या प्रयत्नात विजेचा जोरदार धक्का बसल्याने २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी ...

देऊळगाव माळी फाट्यावर काळाचा घाला!ट्रक-दुचाकीची जोरदार धडक; २३ वर्षांचा निशीन उपचारात गेला जीवाला मुकला!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव माळी फाट्यानजीक ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन गंभीर जखमी झालेल्या २३ वर्षीय तरुणाचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर, प्रखर बीम लाइटला बंदी; जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रखर बीम लाइट आणि लेझर बीम लाइटचा वापर करण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. विसर्जनासाठी जाणाऱ्या वाहनांवर, ...

माहेरी निघाली… पण वाटेतच काळाने घात केला!दुचाकी घसरली अन् २८ वर्षीय विवाहितेचा एसटी बसच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू! शेलसूर फाट्याजवळ हृदयद्रावक अपघात; बहिणीला माहेरी घेऊन येणाऱ्या भावावर दुःखाचा डोंगर…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): बहिणीला माहेरी घेऊन येत असताना दुचाकी अचानक घसरल्याने रस्त्यावर पडलेल्या २८ वर्षीय विवाहितेचा समोरून येणाऱ्या एसटी बसच्या चाकाखाली सापडून जागीच ...

भूत बंगल्यातील आत्महत्येने शेगाव हादरलं! ‘त्या’ चिठ्ठीने सगळा मामला उलटला! शेगावात आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा; पोलिस तपास सुरू!

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील भूत बंगला परिसरात एका व्यक्तीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप करीत तीन जणांविरुद्ध शेगाव ...

गणपती मंडळांनो, गणपती बाप्पा बसवता मग आधी खालील नियम वाचा आणि पाळा; नाहीतर थेट तुमच्या मंडळावर….प्रसाद बनवताना जरा सांभाळून! जुना माल, खराब तेल अन् अस्वच्छ पाणी वापरलं तर होऊ शकतो घोळ!

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आगामी गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांकडून महाप्रसाद आणि भंडाऱ्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून मोठ्या संख्येने भाविकांना ...

शेतकऱ्यांची परीक्षा घेऊ नका! पाऊस गायब, पिकं कोमेजली; तातडीने पंचनामे करून दुष्काळी मदत द्या!शेतकऱ्यांचा वीजपुरवठ्याबाबतही आक्रोश; दिवसा वीज द्या, नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदला….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट उभे ठाकले आहे. पावसाअभावी खरीप पिके कोमेजत असून अनेक भागांत ...

घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षीय बालकाला भटक्या कुत्र्याने घेतले चावे; चिखलीत पालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षीय आयांश प्रमोद सुरडकर याच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला करून दोन ठिकाणी गंभीर चावा घेतल्याची घटना ...

सरकारी काम सुरू असताना बाजार समितीत घुसला अन् घातला धिंगाणा! ‘तुमच्यामुळं नोकरी गेली’ म्हणत लिपिकाची कॉलर पकडली; शिवीगाळ-मारहाणीने देऊळगाव राजा बाजार समिती हादरली!

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना एका व्यक्तीने अचानक गोंधळ घालत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून कनिष्ठ ...

12360 Next
WhatsApp Join Group!