Buldana coverage
आडविहीर शिवारातील गोठ्याला भीषण आग; बैल ठार, चार गायी भाजल्या…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील आडविहीर शिवारात ९ मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास गोठ्याला अचानक भीषण आग लागून एका बैलाचा होरपळून मृत्यू ...
दूध घेऊन निघालेल्या मायलेकीवर काळाचा डल्ला; भानापूरजवळ माय जागीच ठार! समोरासमोर धडक अन् मागून क्रेनची जोरदार टक्कर; दोन दुचाकीस्वार गंभीर….
सुलतानपूर(बुलढाणा कव्हरेज न्युज) : छत्रपती संभाजीनगर-नागपूर महामार्गावर भानापूर परिसरात सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन ...
जिल्ह्यात ‘बेपत्ता’ सत्राचा हाहाकार; लग्नात आलेली पाहुणीही रात्रीतून गायब….. तर दुसरी मैत्रिणीच्या लग्नाला जाते म्हणाली, पण…… जिल्हात २४ तासांत १० जण बेपत्ता…
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): एकीकडे उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना, दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस दलाची झोप उडाली आहे. गेल्या २४ ते ४८ तासांत जिल्ह्यातील विविध पोलीस ...
हाता वरची मेहंदी वाळायच्या आतच नवरी पळाली! लग्नाआधीच तरुणीसह युवक फरार?
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील गांधीनगर परिसरात लग्नाच्या आनंदावर विरजण घालणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. १३ मे रोजी विवाह ठरलेल्या एका २४ ...
नजर कुणाची लागली हो! चिखली तालुक्यातील त्या गावातील सामूहिक विवाहाची आदर्श परंपरा खंडित…! कोणते गाव आहे वाचा बातमी….
चिखली (उद्धव पाटील थुट्टे:बुलडाणा कव्हरेज न्युज) : एकेकाळी सामाजिक ऐक्य, साधेपणा आणि लोकसहभागाचा आदर्श ठरलेल्या चिखली तालुक्यातील कोलारा, दिवठाणा आणि अंचरवाडी येथील सामूहिक विवाह ...
कुणी लग्नाला जाते म्हणी तर कुणी टेलरकडे गेलं… पण परत कोणीच आलं नाही!दोन दिवसांत विवाहित महिले सह तीन मुली आणि एक तरुण बेपत्ता….
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) – बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून विविध पोलीस ठाण्यांत एकामागून एक मिसिंग आणि अपहरणाचे गुन्हे ...
EXCLUSIVE: अपघात, मारहाण आणि तोडफोडीच्या घटनांनी बुलढाणा हादरला; दोन जणांचा मृत्यू….
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) – बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत अपघात, मारहाण आणि तोडफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल ...
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची धरणात उडी घेऊन आत्महत्या! राहेरा येथील घटना…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील राहेरा येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ४६ वर्षीय शेतकऱ्याने धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवार, १० मे रोजी ...






















