Advertisement Advertisement

Buldana coverage

हातनी फाट्याजवळ थरारक अपघात! भरधाव एसटीने १५ दुचाकी चिरडल्या….

बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) – बुलडाणा ते चिखली महामार्गावरील हतनी फाट्याजवळ आज दुपारी भीषण अपघात घडला. भुसावळ आगाराच्या भरधाव एसटी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ...

आ. रोहित पवार आज बुलढाणा दौऱ्यावर; विविध कार्यक्रमांना उपस्थिती, सायंकाळी पत्रकार परिषद….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे गुरुवार, ७ मे २०२६ रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत असून ...

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या; मलकापूर व धोत्रा भणगोजीतील घटना…..

मलकापूर/धोत्रा भणगोजी (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात कर्जबाजारीपणा, नापिकी आणि आर्थिक विवंचनेमुळे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. मलकापूर येथे एका ...

“मेरा खुर्द चौकी जवळ नवरदेवच्या स्कॉर्पिओ गाडीचा अपघात! नवरदेव गाडी मध्ये होता…

मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली ते देऊळगाव राजा रोडवर मेरा चौकीजवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ आज भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. MH ...

अटाळी येथून महिला व दोन मुले बेपत्ता, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील अटाळी येथून एक महिला व तिची दोन लहान मुले बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. ...

शेतकरी बंधुंनो जनावरे सावलीत ठेवा ! निमगाव वायाळ येथे उष्माघाताने बैलाचा मृत्यू…

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्यात वाढत्या तापमानाचा फटका आता केवळ माणसांनाच नव्हे तर जनावरांनाही बसू लागला आहे. मौजे निमगाव वायाळ येथील गट क्रमांक ६७ ...

“बारावीत गुण कमी पडले म्हणून लेकरानं टोकाचा निर्णय घेतला…!

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बारावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शहरातील भीमनगर परिसरात २ मे रोजी उघडकीस ...

दळण आणते म्हणत घराबाहेर पडली; दोन मुलांसह महिला बेपत्ता….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगाव तालुक्यातील अटाळी येथून एक धक्कादायक बेपत्ता प्रकरण समोर आले आहे. दळण आणते असे सांगून घराबाहेर पडलेली महिला आपल्या दोन ...

बुलढाणा जिल्ह्यात खळबळ!  दोन तरुणी बेपत्ता, एका अल्पवयीन मुलीचे अपहरण; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू….

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही तासांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन तरुणी बेपत्ता झाल्याच्या तर एका ...

खळबळजनक! बुलडाणा न्यायालय जवळ थरारक घटना; साक्षीदारावर भर दिवसा चाकू हल्ला….

बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्हा न्यायालय परिसरात आज दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. साक्ष देण्यासाठी आलेल्या साक्षीदारावरच आरोपीने चाकूने हल्ला केल्याने न्यायालय परिसरात एकच ...

WhatsApp Join Group!