Buldana coverage
सात दिवसांपासून पिच्छा, रात्री हात पकडला! जळगाव जामोदात विवाहितेच्या विनयभंगाची तक्रार! जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल!
जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील एका परिसरात २५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमोल ...
२२ वर्षीय नर्सचा पाठलाग करून अश्लील इशारे! विरोध केला म्हणून पतीलाच चापटाबुक्क्यांनी मारहाण! शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरात एका २२ वर्षीय नर्सचा पाठलाग करून तिला अश्लील इशारे दिल्याचा, तसेच तिच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार ...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार नाही, हा शब्द देतो! मात्र जास्त स्वार्थ बाळगू नका; रब्बीची पेरणी टाळा, उपलब्ध पाणी जपून वापरा! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे शेतकऱ्यांना आवाहन….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेली खरीप पिके जगवायची कशी, जनावरांची तहान ...
चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुरडीला दुकानात बोलावलं! ८ वर्षांच्या लेकरासोबत संतापजनक कृत्य केल्याचा आरोप! जीवे मारण्याची धमकी; ६० वर्षीय आरोपी गजाआड!
चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुरडीला दुकानात बोलावलं! ८ वर्षांच्या लेकरासोबत संतापजनक कृत्य केल्याचा आरोप! जीवे मारण्याची धमकी; ६० वर्षीय आरोपी गजाआड! बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) ...
फायनान्स कंपन्यांवर निर्बंध घाला, अन्यथा महाराष्ट्रात एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही! नांदेड येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक; फायनान्स कंपनीच्या मालकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या पद्धतीवरून राज्यातील वातावरण तापले असतानाच नांदेड येथील एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याच्या घटनेने खळबळ ...
बुलढाण्यात दुष्काळाची दाहकता वाढली! ७ लाख हेक्टरवरील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण; आता मदतीची प्रतीक्षा!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात एकीकडे दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसाने दिलेली ओढ आणि पिकांच्या ...
धरणात पाणी असूनही शेतं कोरडी कशाला? उभी पिकं वाचवण्यासाठी दोन वेळा पाणी द्या; रविकांत तुपकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रमक मागणी! ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असलेल्या धरणांमधून ठिबक-स्प्रिंकलरने पाणी देण्याची मागणी; वीज कनेक्शन तोडणी थांबवा, कर्जमाफीसह पीकविम्याचे प्रश्नही मांडले
धरणात पाणी असूनही शेतं कोरडी कशाला? उभी पिकं वाचवण्यासाठी दोन वेळा पाणी द्या; रविकांत तुपकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रमक मागणी! ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असलेल्या धरणांमधून ...
इन्स्टाग्रामवर ओळख झाली, अन् घात झाला! मोताळ्यात अल्पवयीन मुलगी गर्भवती; १९ वर्षांच्या तरुणावर पोक्सोचा गुन्हा!
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सोशल मीडियावरील ओळखीतून संपर्क वाढल्यानंतर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार मोताळा तालुक्यातील धा. बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...
शिक्षकाच्या मृत्यूमागचं गूढ वाढलं!कौटुंबिक त्रासाचा आरोप करत पहिली पत्नी पोलिसांत,दुसऱ्या पत्नीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल…
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर येथील आयटीआयमध्ये कार्यरत असलेल्या ५६ वर्षीय शिक्षकाच्या मृत्यूप्रकरणी कौटुंबिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मृत ...
व्यापाऱ्याच्या अंगावर असिड फेकलं अन् दुचाकीवर टांग मारली! सुनिल टॉकीज परिसरात थरारक घटना, दोन अज्ञातांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल!
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरात एका युवा व्यापाऱ्यावर अॅसिड फेकून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या ...














