Advertisement Advertisement

chikhli

देऊळगाव राजा बाजार पेठेत भीषण आग ! पाच दुकाने भस्मसात ; लाखोंचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज…

देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील शहीद अब्दुल हमीद चौक परिसर गुरुवारी (८ मे) सकाळी भीषण आगीच्या दुर्घटनेने हादरला. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ...

दगडवाडीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना….

देऊळगावराजा(बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील दगडवाडी येथे एका २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे ...

EXCLUSIVE:विधान परिषदेच्या जागांवरून राजकारण तापलं, सिंदखेड राजात इच्छुकांची गर्दी! खेडेकर-काजी-वाघ यांच्यात सोशल मीडिया वर चर्चा…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त नऊ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून ३० एप्रिल हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा ...

घरच्यांना सांगितलं शौचास जाऊन येते; रात्र झाल तरी ती आलीच नाही! शोध घेतला तर बहिणाचा मुलगा घरी नाय म्हणते?

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नातेवाईक ...

“वशीकरणच्या नादानं पोरगी घर सोडतायत… भोंदूंच्या नादानं घरं उद्ध्वस्त…”चार महिन्यात 347हुन अधिक पोरी आणि महिला गायब !”

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात सध्या एकदम वेगळीच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीय रं बापा! पण ही आपत्ती रुग्णालयातली नाही, तर घराघरातली,नात्यांची, विश्वासाची आणि उद्ध्वस्त होणाऱ्या ...

“संडासला जाते” म्हणत घराबाहेर पडलेली तरुणी बेपत्ता; शाळेचे कागदपत्र घरी ठेवले नाही….

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज):पोलीस स्टेशन हद्दीतील बाळसमुद्र येथील १९ वर्षीय रेणुका गजानन साबळे ही तरुणी दुपारी “संडासला जाते” असे सांगून घरातून बाहेर पडली; मात्र ...

घरी सांगितलं पिको फॉल करायला जाते; रात्र झाली घरी आलीच नाही ! कोणाला जर दिसल्या तर कळवा अंढेरा पोलीस स्टेशनला…

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): “चिखलीला साडी पिको फॉल करायला जाऊन येते” असं सांगून घरातून निघालेली बाई थेट बेपत्ता झाल्याची घटना समोर आलीये. चिखली तालुक्यातील ...

१८ वर्षांची होताच नियत फिरली! चिखली तालुक्यातील घटना….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – तालुक्यातील शेलूद येथील दिव्या अशोक नवले (वय १८ वर्षे १९ दिवस) ही तरुणी घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली ...

आनाळकर साहेब तुम्ही थोडं लक्ष द्या हो; तो शिक्षक दारू पिऊन येत होता म्हणते शाळेत?

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ सर्कलमधील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दारूच्या नशेत शाळेत येत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. या ...

धक्कादायक ! जिल्ह्यात बेपत्ता होण्याच्या घटनांचा सुळसुळाट; ५ दिवसांत ७ जण गायब! तरुणी, महिला, बालकांसह अपंग व्यक्तीही बेपत्ता; तस्करीचा संशय?

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांत बेपत्ता होण्याच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून अवघ्या काही दिवसांत तब्बल ७ नागरिक गायब ...

WhatsApp Join Group!