Advertisement Advertisement

chikhli

EXCLUSIVE: “उजाडलेल्या काँग्रेस गावची पाटीलकी प्रकाश पाटलांच्या हाती; आता तरी लागणार का संघटनेला नवा उजेड?”

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सत्ता असो किंवा नसो, संघटनात्मक ताकद आणि सोहळ्यांची परंपरा जिवंत ठेवणारा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आजही कायम आहे. मात्र ...

शेतात जाण्याच्या रस्त्यावरून वाद; कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल….

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतात जाण्याच्या रस्त्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीस कुऱ्हाडीच्या दांड्याने व काठीने मारहाण केल्याची घटना अंढेरा परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध ...

प्रदेशाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये खळबळ! हर्षवर्धन सपकाळांविरोधात दिल्लीत तक्रारींचा पाऊस? संघटन सृजन अभियान वादाच्या भोवऱ्यात; नाराज नेत्यांचे शिष्टमंडळ ८ जूनला हायकमांडची भेट घेणार असल्याची चर्चा….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्याच्या वाट्याला पहिल्यांदाच आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद धोक्यात येते की काय, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ...

दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा; पिंप्री देशमुख येथील इसमाविरुद्ध गुन्हा…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): ग्राम कुऱ्हा येथे सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत आरडाओरड करून असभ्य वर्तन करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ...

चिखली तालुक्यात ६१ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत; १० व ११ जूनला विशेष ग्रामसभा…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील मुदत संपलेल्या तसेच मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या ...

‘घामाची किंमत नसेल तर रक्ताची करा’! ‘माझी किडनी घ्या, पण शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करा’ ; तहसीलदारांना प्रतिज्ञापत्र सादर…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी व निकषांच्या निषेधार्थ मोताळा तालुक्यातील युवा शेतकरी शुभम घोंगटे यांनी बुधवारी ...

कांदा बियाण्याची मोठी चोरी ; ४.६५ लाखांचा माल लंपास..! देऊळगाव राजा परिसरातील घटना…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील पिंपळनेर येथील सिंदखेडराजा रोडवरील जुब्बूजी बायोमास ब्रिक्रेट इंडस्ट्री कंपनी परिसरातून तब्बल ४ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचे ...

राजुरा शिवारातील शिरच्छेद प्रकरण गाजतेय; मृत तरुणीची ओळख पटविणाऱ्यास ५० हजारांचे बक्षीस….

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील राजुरा खुर्द शिवारात शिरच्छेद करून हत्या करण्यात आलेल्या तरुणीची ओळख अद्यापही पटलेली नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले ...

“जिवंत पोरीला मेलेली ठरवलं; आता पोलिसांवरच निलंबनाची कुऱ्हाड!” “गाजावाजा मोठा, तपास फसवा; एलसीबीच्या ४ पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई…..

खामगाव/जळगाव जामोद (बुलढाणा कव्हरेज न्यूज)जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शेतशिवारात आढळलेल्या शिरविरहित मृतदेह प्रकरणात धक्कादायक वळण आले असून चुकीचा तपास करून निर्दोष पितापुत्रांना आरोपीच्या पिंजऱ्यात ...

दांडगे पेट्रोल पंपाजवळील भीषण अपघातात दुसऱ्या युवकाचाही मृत्यू; चिखलीत शोककळा….

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरालगत बुलढाणा रोडवरील दांडगे पेट्रोल पंपाजवळ १ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मोटारसायकल आणि वॅगनार कारमध्ये झालेल्या भीषण ...

WhatsApp Join Group!