chikhli
लाखोंची इमारत बांधली, पण डॉक्टरांचाच पत्ता नाही! बीबीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात मुक्या जनावरांचे हाल, पशुपालकांचा संताप!
बीबी (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बीबी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचा आरोप पशुपालकांकडून केला जात आहे. पशुवैद्यकीय अधिकारी नियमितपणे दवाखान्यात हजर ...
खामगावात विनयभंगाच्या गुन्ह्यातील फरार युवकाची आत्महत्या; मृतदेह उचलण्यास नातेवाइकांचा नकार!पीडितेच्या कुटुंबीयांनी धमकावल्याचा नातेवाइकांचा आरोप; शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या, कारवाईच्या मागणीने तणाव…
खामगावात विनयभंगाच्या गुन्ह्यातील फरार युवकाची आत्महत्या; मृतदेह उचलण्यास नातेवाइकांचा नकार! पीडितेच्या कुटुंबीयांनी धमकावल्याचा नातेवाइकांचा आरोप; शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या, कारवाईच्या मागणीने तणाव… खामगाव (बुलडाणा कव्हरेज ...
भंडारात जेवायला गेला, अन् तिथंच राडा झाला! ‘तू जेवायला का आला?’ म्हणत वाद; लोखंडी रॉड अन् लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गावातील दुर्गादेवीच्या भंडाऱ्यात जेवायला गेलेल्या व्यक्तीला ‘तू जेवायला का आला, तुला कोणी आमंत्रण दिले?’ असा जाब विचारत वाद घातल्याची ...
पोरीशी बोलण्याचा अन् प्रेमसंबंध ठेवण्याचा दबाव! भावासह तिलाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप! मोताळा तालुक्यात घटना…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी ...
धरण उशाला, कोरड घशाला! चिखली तालुक्यातील शेतकरी आक्रमक! देविदास कणखर, विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात तहसीलदारांची भेट;उभ्या असलेल्या हळद,तुर वाचवण्यासाठी पेन टाकळी प्रकल्पातून पाणी देण्याची मागणी…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): पेनटाकळी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असतानाही चिखली तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना आपल्या उभ्या पिकांसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले ...
यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात नको, थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर घ्या! रविकांत तुपकरांचा सरकारवर हल्लाबोल; नांदेडमधील शेतकरी मृत्यू, मायक्रोफायनान्सची दादागिरी आणि कर्जमाफीवरून संतापाचा उद्रेक!‘चारा छावणी नको, दावणीला चारा द्या’; ‘कुंभमेळा पुढे ढकला, आधी शेतकरी वाचवा!’ म्हणत रविकांत तुपकर आक्रमक; मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या वसुलीला लगाम घालण्याची मागणी, अन्यथा कार्यालये फोडण्याचा इशारा!
पुणे(बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना राज्य सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीनांचे जगणे कठीण झाले आहे. ...
चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुरडीला दुकानात बोलावलं! ८ वर्षांच्या लेकरासोबत संतापजनक कृत्य केल्याचा आरोप! जीवे मारण्याची धमकी; ६० वर्षीय आरोपी गजाआड!
चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुरडीला दुकानात बोलावलं! ८ वर्षांच्या लेकरासोबत संतापजनक कृत्य केल्याचा आरोप! जीवे मारण्याची धमकी; ६० वर्षीय आरोपी गजाआड! बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) ...
बुलढाण्यात दुष्काळाची दाहकता वाढली! ७ लाख हेक्टरवरील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण; आता मदतीची प्रतीक्षा!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात एकीकडे दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसाने दिलेली ओढ आणि पिकांच्या ...
कोथळीची २१ वर्षांची पोरगी घरातून गेली अन् परतलीच नाय! शौचाला जाते म्हणाली, पण बेपत्ता झाली; अज्ञातानं फूस लावल्याचा संशय!
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील कोथळी येथील २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ...
कर्जमुक्तीची चौथी यादी जाहीर! बुलढाणा जिल्ह्यातील ४२ हजार १४४ शेतकरी पात्र; आधार प्रमाणीकरण करा!
बुलढाणा (जिमाका:बुलडाणा कव्हरेज न्युज) : महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ४२ हजार १४४ पात्र शेतकरी लाभार्थ्यांची चौथी ...



















