Advertisement Advertisement

buldhana

लग्नाला अवघे २७ दिवस; पत्रकार दिगंबर कंकाळ यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू, घातपाताची शक्यता….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा शहरातील ज्येष्ठ पत्रकार दिगंबर कंकाळ यांचा मुलगा मंगेश कंकाळ (वय २५) याचा २७ मेच्या रात्री दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू ...

वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरण पथकावर हल्ला; दोन कर्मचारी जखमी…

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज): बिबी येथील महावितरण कार्यालयातील कर्मचारी व बाहेरून आलेल्या विशेष पथकावर वीज चोरीविरोधातील कारवाईदरम्यान हल्ला झाल्याची घटना २६ मे रोजी दुपारी ...

BREAKING: रेतीच्या टिप्परची मोटारसायकलला जोरदार धडक; मोटारसायकल वरील युवक जागीच ठार….

सुलतानपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंजनी खुर्द मार्गावरील भानापूरजवळ रेती भरलेल्या टिप्परने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...

मेहकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडी करणाऱ्या चोरट्यांची शहरातून धिंड…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : रामनगर परिसरातील लक्ष्मीनारायण अपार्टमेंटमध्ये घरफोडी करून तब्बल ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या तसेच पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन ...

बैलगाडी जुंपताना बैलाचे शिंग लागून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू…

खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील बोरी अडगाव येथे बैलगाडीला बैलजोडी जुंपत असताना बैलाचे शिंग लागून ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (२६ ...

शेतकऱ्यांचा रखडलेला पिकविमा तात्काळ द्या, कॅनमध्ये डिझेल द्या; शेतकरी नेते रविकांत तुपकरांची मंत्रालयात आक्रमक भूमिका..!

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलढाणा जिल्ह्यातील हजारो नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही पिकविम्यापासून वंचित असून पेरणी तोंडावर आल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. रखडलेला पिकविमा तात्काळ मिळावा ...

मंदिर परिसरात साफसफाई करताना सर्पदंश; मेहुनाराजा येथील वृद्धाचा मृत्यू….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील आळंद फाटा येथील गणपती मंदिर परिसरात साफसफाईचे काम करत असताना विषारी सापाने दंश केल्याने मेहुनाराजा येथील एका ६५ ...

घरगुती सामान आणण्यासाठी गेलेली २२ वर्षीय युवती बेपत्ता! किणगाव राजा पोलिसांत मिसिंग दाखल…

किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव राजा तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले ...

खळबळजनक..! पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून बापाचे टोकाचे पाऊल; चार चिमुकल्यांना पहिले विहिरीत ढकलून दिले; नंतर स्वतःही जीवन संपवले…

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील भाले अंजन गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून कौटुंबिक वादातून एका पित्याने स्वतःच्या चार निष्पाप चिमुकल्यांना विहिरीत ...

जुनी मैत्री… नव्या आठवणींना उजाळा; मेंडगाव येथे 2006 बॅचचा उत्साहात गेट-टुगेदर संपन्न…

देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील मेंडगाव येथील श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या 2006 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा “गेट टुगेदर” कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल अनेक ...

WhatsApp Join Group!