Advertisement Advertisement

buldhana

कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या! पावसाच्या खंडाने सोयाबीन, कापूस, तूर, मका, उडीद पिके करपली; शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन! मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात यंदा अत्यल्प आणि अनियमित पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर, ...

अमरावतीत ‘क्रांतिकारी’ची जंबो बैठक; विदर्भ पिंजून काढण्याचा तुपकरांचा निर्धार!गावागावात संघटना उभी करणार; दुष्काळ, पीक विमा, कर्जमाफी, वीज प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलनाची तयारी…

अमरावती (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरणारे शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आता विदर्भाच्या ...

पैशांसाठी नवऱ्याचा तांडव! बायकोच्या डोक्यात काठी घातली, रक्तबंबाळ केलं अन् जीवे मारण्याची धमकी….

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मुलाच्या गल्ल्यातील पैसे घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात पतीने पत्नीला काठीने मारहाण करून डोक्यात दुखापत केल्याची घटना मोताळा शहरातील खरबडी ...

५२ गावांचा कारभार, पण पोलिसांना राहायला चांगली जागा नाही! अंढेरा पोलीस वसाहतीची अवस्था जीर्ण; नवीन वसाहतीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी…

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंढेरा पोलीस ठाण्याच्या जीर्ण झालेल्या पोलीस वसाहतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तब्बल ५२ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची ...

पोरीचं वय १६, तरी घरच्यांनी लगीन लावून दिलं!अल्पवयीन असल्याचं ठाऊक असूनही विवाहाला दिली संमती;लग्नानंतर लैंगिक संबंधातून गर्भवती झाल्याचा आरोप! सहा जण अडकले; अंढेरा पोलिसांची मोठी कारवाई!

मेरा बुद्रुक (बुलडाणा कव्हरेज न्युज): अल्पवयीन मुलगी असल्याची माहिती असतानाही तिचा बालविवाह लावून दिल्याचा आणि विवाहानंतर पतीने तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती झाल्याचा ...

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावानं म्हाताऱ्या मास्तराला घातला लाखोंचा गंडा! फोनवर पोलीस अधिकारी बनून घातली अटकेची भीती! आरटीजीएसनं वेगवेगळ्या खात्यात पैसे पाठवायला लावले!बुलढाण्यात ३२ लाख ९० हजार ४०० रुपयांचा सायबर घोटाळा!

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावानं म्हाताऱ्या मास्तराला घातला लाखोंचा गंडा! फोनवर पोलीस अधिकारी बनून घातली अटकेची भीती! आरटीजीएसनं वेगवेगळ्या खात्यात पैसे पाठवायला लावले!बुलढाण्यात ३२ लाख ९० ...

STATE CRIME NEWS: प्रेयसीला हॉटेलात बोलावलं, ती हॉटेल मध्ये येताच त्याने त्या गोळ्या घेतला अन् प्रेमाचं भयंकर कांड घडलं! विरोध करताच तरुणीचा जीव घेतला….

उत्तर प्रदेश :(कव्हरेज ग्रूप नेटवर्क) उत्तर प्रदेशातील आग्रा परिसरात प्रेमसंबंधातून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीला हॉटेलमध्ये बोलावल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ...

गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या ४९ रुग्णांना मोठा दिलासा! PM राष्ट्रीय मदत निधीतून १ कोटी २० लाखांची मदत मंजूर….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): हृदयशस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, कर्करोग यांसह गंभीर आजारांवरील महागड्या उपचारांचा आर्थिक भार सहन करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील ४९ रुग्णांना मोठा दिलासा मिळाला ...

कवठळमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; गोठ्यात घुसून शेळी केली ठार! दोन महिन्यांत तीन बकऱ्यांचा फडशा; शेतकरी-पशुपालकांमध्ये दहशत, वनविभागाने गस्त वाढविण्याची मागणी…

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेरा बु. परिसरातील कवठळ येथे बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांसह शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने ...

अंढेरा फाट्यावरील महसूल पथकावरील हल्ला; दोन आठवड्यांपासून फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या तावडीत!छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून स्थानिक गुन्हे शाखेने पहाटे आवळल्या मुसक्या; महसूल संघटनांच्या आंदोलनाला निर्णायक वळण…

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंढेरा फाटा येथे अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार व महसूल पथकावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. ...

12384 Next
WhatsApp Join Group!