Advertisement Advertisement

buldhana

विहिरीत ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह; आत्महत्या की घातपात? पोलिसांचा तपास सुरू….

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) अंढेरा परिसरातील मेरा बुद्रुक गावात मुख्य बसस्टॉपजवळील एका विहिरीत ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. ...

“रात्र गेली, पहाट झाली… पण पोरीचं काहीच निशाण नाय; बोराखेडी पोलिसांचा शोध सुरू…!”

मोताळा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): नांदुरा तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय युवती घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी बोराखेडी पोलीस ...

चिखली डी.बी. पथकाचा धडाका! अवघ्या २४ तासांत मोटारसायकल चोराला बेड्या, चोरीची गाडी जप्त….

चिखली (बुलडाणा कव्हरेज) : चिखली शहरातील बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या २४ तासांत शोधून काढत चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने आरोपीला अटक केली. आरोपीकडून ...

BREAKING : “शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या लढ्याने महाराष्ट्र पेटला ! कुणी टाकीवर चढलं, कुणी जाळपोळ करतो,कुणी रस्त्यावर उतरलं; सरकारविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश…!”

उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून त्यांच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. बुलढाणा ...

शेतीच्या रस्त्याच्या वादातून विवाहितेचा विनयभंगाचा प्रयत्न; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…

मेरा बु. (बुलढाणा कव्हरेज न्युज): शेतीच्या रस्त्याच्या जुन्या वादातून एका विवाहितेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहडा शेतशिवारात घडली. ...

निंबाच्या झाडावरून पडल्याने ६१ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील दुधलगाव येथे शेतातील निंबाच्या झाडावरील फांदी तोडत असताना खाली पडून ६१ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १० जून ...

“विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बसांची विशेष तपासणी मोहीम; १ जुलैनंतर नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई”….

खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी खामगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूल बसांची विशेष फेरतपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ...

घरातून निघालेला २३ वर्षीय तरुण बेपत्ता; अंढेरा पोलिसांत मिसिंग दाखल!

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंत्री खेडेकर येथील २३ वर्षीय तरुण घरातील कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्यानंतर तो परत न आल्याने अंढेरा ...

कुलरमध्ये पाणी टाकताना करंटचा धक्का; २४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

मेहकर (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : मेहकर शहरातील रामनगर परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर हळहळले आहे. ऐन तारुण्याच्या उमेदीच्या वयात २४ वर्षीय गौरव शिंदे ...

चोरती बाई पोलिसांनी पकडली! ती पर्स मधील डोरले, जोडवे या सह बाजारात दागिने चोरत होती….

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): महिलांवर पाळत ठेवून त्यांच्या पर्समधील मौल्यवान दागिने लंपास करणाऱ्या एका सराईत महिला चोरट्यास चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून ...

WhatsApp Join Group!