Advertisement Advertisement

Buldhana news

शेळगाव आटोळ ला बिबट्या आला रे बिबट्या आला; वासराची शिकार करून गेला…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील शेळगाव आटोळ परिसरात बिबट्याच्या हालचालींनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेळगाव ...

टिन पत्र दुरुस्त करताना विजेचा धक्का; २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू..!

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील खैरखेड येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून विजेच्या धक्क्याने २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना ४ मार्च ...

धक्कादायक…! एक-दोन नाही, थेट ६० तासात ११ मुली बेपत्ता; बुलढाण्यात भीतीचं सावट!

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात गेल्या अवघ्या ६० तासांत तब्बल ११ तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यातच आता जलंब, नांदुरा आणि लोणार या ...

“ताटातले वाटीत, वाटीतले ताटात; चिखलीत भाजप-शिवसेनेची मिलीभगत?” – राहुल बोंद्रे यांचा आरोप!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यात भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये आडून-आडून संगनमत सुरू असल्याचा गंभीर आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल ...

तुझ्या पतीमध्ये काही ढंग नाही, माझ्याकडे पैसे आहेत, “चल आपण एन्जॉय करू” म्हणत महिलेचा विनयभंग; शेगावात आरोपी जेरबंद…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : “चल आपण एन्जॉय करू” असा अश्लील प्रस्ताव देत महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस ...

मलकापूरातून २१ वर्षीय युवती बेपत्ता; मैत्रीणीकडे जाते म्हणत घराबाहेर पडली, परतलीच नाही….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मैत्रीणीकडे जाते असे सांगून घरून निघालेली २१ वर्षीय युवती घरी परत न आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चुलत ...

मेहकरमध्ये शिक्षकाचा राडा! मुख्याध्यापकांच्या घरासमोर दारूच्या नशेत धमक्या…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज):समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या गुरु-शिष्य नात्याला तडा देणारी धक्कादायक घटना मेहकर येथे घडली आहे. निलंबित करण्यात आलेल्या एका शिक्षकाने दारूच्या नशेत ...

आमदाराच्या नावाचा धाक दाखवत आई-बहिणीवर हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा…

मेरा बुद्रुक (बुलडाणा कव्हरेज न्युज): दुचाकीवरून जात असताना अडवून “आमदाराचे माणूस आहोत” असा धाक दाखवत आई व बहिणीवर मारहाण केल्याची धक्कादायक घटना देऊळगाव राजा ...

“अल्पवयीन मुलीचं लग्न उधळलं! सिंदखेड राजा पोलिसांची धडाकेबाज कारवाई….

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): कायद्याने मुलीच्या लग्नाचे वय किमान १८ वर्षे असतानाही अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याचा प्रकार उघडकीस आला असून, सिंदखेड राजा ...

कागदावर पक्का, जमिनीवर ढेकळ! रस्त्याच्या कामाचा बोंब”! 98 लाखांच्या शेतरस्त्याचे काम निकृष्ट; शेतकऱ्यांचा संताप उफाळला!

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील शेतरस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सुमारे 98 लाख रुपये खर्च करून करण्यात ...

WhatsApp Join Group!