Advertisement Advertisement

अन्य

अवकाळी पावसाचा जिल्ह्याला तडाखा; ११ तालुक्यांतील २०९ गावे बाधित, हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान…

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून जिल्ह्यातील तब्बल ११ तालुक्यांतील २०९ गावे या पावसामुळे बाधित ...

धनगर आरक्षणासाठी मुंबईत मोठा एल्गार; २३ मार्चला आझाद मैदान गाजणार..! धनगर आरक्षण मोर्चात जास्तीत जास्त समाजबांधवांनी सहभागी व्हा.. दिपक कलंके

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आता पुन्हा एकदा जोरदार लढा उभा राहताना दिसतोय. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन योद्धा दीपक बोराडे यांनी ...

चिखलीत स्वच्छतेचा बोजवारा; नगरपालिका फक्त आश्वासनापुरतीच? घंटा गाडी आठ आठ दिवस दिसत नाही? नगरपालिका झोपली का?

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)“स्वच्छ चिखली, सुंदर चिखली” असा नारा देणाऱ्या नगरपालिकेच्या कारभारावर आता नागरिकांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शहरातील अनेक भागांत सध्या कचऱ्याचे ढीग ...

“चिखलीत सिंगल लावलं पण पाळत कोणीच नाही! ट्रॅफिक पोलिस गायब, नागरिक त्रस्त..!”

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहरात अनेक दिवसांनी नगरपालिकेला जाग येत खामगाव चौफुली, खंडाळा चौफुली आणि राऊतवाडी परिसरात ‘सिंगल’ (ट्रॅफिक सिग्नल) सुरू करण्यात आले. ...

सरकारचा लाभ घ्यायचा तर नियम पाळा; नाहीतर थेट सस्पेंड ! खरातांचा कडक डोस; बोगसगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा आधार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कडक भूमिका ...

नवस फेडायला गेले, पण मधमाशांचा हल्ला; ८ ते १० भाविक जखमी..! चिखली तालुक्यातील घटना

उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज): नवस फेडण्यासाठी करवंड येथील कमळनाथ मंदिर परिसरात आलेल्या भाविकांवर आगेमोहळच्या मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची घटना १६ मार्च रोजी घडली. या ...

डॉ पंढरी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पळसखेड सपकाळ येथे भव्य आयुर्वेदिक रोगनिदान शिबिर; ३४५ रुग्णांनी घेतला मोफत उपचारांचा लाभ..

पळसखेड सपकाळ (बुलडाणा कव्हरेज न्युज): श्री गुरुदेव आश्रम, पळसखेड सपकाळ यांच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ मार्च २०२६ रोजी भव्य आयुर्वेदिक रोगनिदान व उपचार ...

धरण पायथ्याशी, अन् घशाला कोरड; लिंगा गावाची पाण्यासाठी वनवण! जलसंधारण योजनेतून नळयोजना मंजुर असून रखडली …

साखरखेर्डा(बुलडाणा कव्हरेज न्युज): पांग्रीकाटे-लिंगा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लिंगा (खेर्डा) गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः वनवन भटकंती करावी लागत आहे. ...

अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्ह्यात इंधन टंचाई नाही!–जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा काही असामाजिक तत्त्वांकडून पसरवल्या ...

“ लाडक्या बहिणींना पुन्हा चुलीवर आणलं!” चिखलीत काँग्रेसचा हल्लाबोल..! चिखलीत गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन; तहसीलदारांना घेराव….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केल्याच्या निषेधार्थ चिखली येथे काँग्रेसच्या वतीने गुरुवार (दि. १२ मार्च) रोजी ...

WhatsApp Join Group!