Advertisement Advertisement

अन्य

वीज फुकट वापरने पडली महागात; थेट पोलिस केस झाली..!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील जिजाऊ नगर परिसरात वीजचोरी केल्याप्रकरणी पती-पत्नी विरुद्ध खामगाव शहर पोलिस ठाण्यात २७ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

उन्हं वाढली, पाणी घटलं… आणि प्रशासन झोपलं ! मनुबाई ,मेरा, बायगाव…..या सह पाच गावांना टंचाईची भीती!

पाडळी शिंदे(बुलडाणा कव्हरेज न्युज)मेंढगाव धरणातील अत्यल्प जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर पाच गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना, चिखली लघु पाटबंधारे विभागाच्या विसंगत निर्णयांमुळे प्रशासनाचा भोंगळ ...

दर्शनाला निघाले, पण रस्त्यात काळाने गाठलं; दोन भाविकांचा मृत्यू! बाकी सोळा जण….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर-चिखली मार्गावरील मांद्रा धाडे फाट्याजवळ सैलानी बाबाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू ...

बुलढाण्यात पोस्ट ऑफिसला बॉम्बची धमकी; दुसऱ्यांदा आलेल्या ईमेलमुळे खळबळ, तपासात काहीही संशयास्पद…..

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):बुलढाणा शहरातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून, येथील मुख्य पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दुसऱ्यांदा ईमेलद्वारे प्राप्त झाली आहे. ...

लांडग्यांचा हल्ला; तीन बकऱ्यांसह ४० कोंबड्या ठार, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील भरोसा परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. २२ मार्चच्या मध्यरात्री लांडग्यांनी शेतातील ...

आवाज बंद करा डीजे; नाहीतर रस्त्यावर उतरू..! बँड कलाकारांचा इशारा!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)डीजे संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक बँड पथकांवर उपासमारीची वेळ ओढवली असून, आपल्या हक्कासाठी बँड कलाकारांनी अखेर रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडले. ...

गारपीटीनं शेतीचा घात; लाखोंचं नुकसान, विनोद वाघ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर…

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : १९ मार्च रोजी सायंकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसासह गारपीटीने दुसरबीड परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वझर आघाव, येवती, ...

चेक बाउन्स प्रकरणात शिक्षकाला जेल! न्यायालयाचा कडक निर्णय…!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): धनादेश अनादर (चेक बाउन्स) प्रकरणात न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत थेट सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याने एकच खळबळ उडाली आहे.बुलढाणा येथील रहिवासी ...

बुलढाण्यात वीजचोरीचा मोठा भांडाफोड! नामांकित वाईन बारवर महावितरणची धाड; २.६० लाखांची वीज चोरी उघड…

सैलानी (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा-सैलानी रोडवरील एका नामांकित वाईन बारमध्ये सुरू असलेल्या वीजचोरीचा धक्कादायक प्रकार महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणला आहे. तब्बल ११ ...

तेल्हारा ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार; पाणीटंचाईने गावकरी हैराण! कुटे बंधुचा पुढाकार;गावात टॅकरव्दारे मोफत पाणीपुरवठा…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील तेल्हारा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या निष्क्रिय कारभारामुळे पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून गावात नियमित पाणीपुरवठा ...

WhatsApp Join Group!