Advertisement Advertisement

Police station

उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावताना चिखलीच्या जवानाचा मृत्यू; हवालदार हरिदास कापसे यांना वीरमरण! ३६ वर्षीय जवानाच्या निधनाने शेलसूरसह चिखली तालुक्यावर शोककळा; मुलीच्या वाढदिवशीच हरपले पितृछत्र…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : उत्तराखंडमधील अतिउंचावरील (हाय अल्टीट्यूड) भागात कर्तव्य बजावत असताना प्रकृती अचानक खालावल्याने चिखली तालुक्यातील शेलसूर येथील जवान हवालदार हरिदास मधुकर ...

दुचाकीला धडक देऊन पळणारी कार विहिरीत कोसळली; दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू, चालक गंभीर….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दुचाकीला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून भरधाव वेगाने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेली कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याची थरारक घटना जालना जिल्ह्यातील पारध ...

हॉर्न वाजवल्याचा राग अन् शेतकऱ्यांना बेदम मारहाण; हातणीजवळ सहा जणांचा राडा….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मिरची विकून रात्री गावाकडे परतणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालवाहू वाहनाला अडवून केवळ हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून सहा जणांनी शेतकरी व चालकाला काठ्या, ...

मन नदीच्या पुरात बैलगाडीसह २७ वर्षीय शेतकरी वाहून गेला; चार बैलांचा मृत्यू! वाळूमाफियांनी खोदलेल्या २० ते २५ फुटांच्या खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्याचा आरोप; तरुणाचा शोध सुरू….

शेगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतातील दिवसभराचे काम आटोपून बैलगाडीने घराकडे परतत असताना अचानक मन नदीच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने २७ वर्षीय शेतकरी बैलगाडीसह वाहून गेल्याची ...

मेहकरात दारूच्या नशेत युवकाचं डोकं फिरलं; अंगावर पेट्रोल ओतून घेतलं….

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील जिजाऊ चौक परिसरातील गणराज भोजनालयात काम करणाऱ्या एका ३२ वर्षीय युवकाने दारूच्या नशेत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला ...

रामनगरात बंद घर फोडून चोरट्यांचा डल्ला; सोन्याच्या दागिन्यांसह ३० हजारांची रोकड लंपास….

इसरूळ(बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील रामनगर येथे बंद घराचा मागील दरवाजा फोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा अंदाजे ७५ हजार ...

कर्जमाफी यादीतील तफावत, CIBIL खराब होण्याच्या मुद्द्याची आमदार श्वेता महाले यांनी घेतली दखल; मुख्यमंत्र्याकडे केली उपाययोजना करण्याची मागणी…. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक,नितीन राजपूत यांच्या पाठपुराव्यास यश….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्य शासनाच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत होत असलेल्या तफावतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. कर्जमाफी यादीतील रक्कम, बँकेच्या ...

दारूच्या नशेत सासूच्या घरासमोर येऊन पत्नी व सासूला शिवीगाळ…!सासू समजून सांगायला गेली अन् डोक्यात लाठी काठी….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दारूच्या नशेत सासूच्या घरासमोर येऊन पत्नी व सासूला शिवीगाळ केल्याचा तसेच समजावून सांगण्यासाठी गेलेल्या सासूच्या डोक्यात लाकडी काठीने मारहाण ...

मजुरीचे उरलेले पैसे मागितल्यावर मजुराला शिवीगाळ अन् मारहाण; जीवे मारण्याची धमकी….

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज). : सुरा शिवारात शेतीच्या कामाची उर्वरित मजुरी मागितल्याच्या कारणावरून मजुराला शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना ५ ऑगस्ट रोजी घडली. ...

मेहकरात किराणा दुकान फोडले; टिनपत्रा उचकटून ५३ हजारांचा ऐवज लंपास….

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील सोनाटी चौफुली रोडवरील सुदर्शन किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी धाडसी चोरी केली. दुकानाच्या पाठीमागील लोखंडी टिनपत्रा उचकटून ...

WhatsApp Join Group!