Police station
विहिरीवरील इंजिन सुरू केल्याच्या कारणावरून वाद! वृद्ध शेतकरी दाम्पत्याला मारहाण; एकाने दगड मारला, तर दुसऱ्याने काठीने हल्ला केल्याचा आरोप!
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : विहिरीवरील इंजिन सुरू करून दुसऱ्याच्या शेतात पाणी घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात वृद्ध शेतकरी आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करून ...
शेळगाव अटोळचा पाणीपुरवठा बंद; ग्रामस्थांचे हाल!पाणी सुरू करा, अन्यथा टाकीवर चढून आंदोलन करू! डॉ. विकास मिसाळ यांचा प्रशासनाला इशारा….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील शेळगाव अटोळ गावाचा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत होणारा पाणीपुरवठा मागील काही महिन्यांपासून पूर्णपणे बंद असल्याने गावात पाणीटंचाईचे संकट ...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर महसूलमंत्री बावनकुळे! आज अकोला, बुलढाणा जिल्ह्याचा दौरा; पिकांची पाहणी करणार, शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारणार!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राज्याचे महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी अकोला आणि बुलढाणा ...
इसरूळच्या जलजीवन मिशनच्या टाकीचा हातोड्याने केला पर्दाफाश! युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकरांचा निकृष्ट कामाचा आरोप; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, आंदोलनाचा इशारा…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गावागावांत शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामांवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. चिखली तालुक्यातील इसरूळ येथे जलजीवन ...
उदयनगर-लाखनवाडा मार्गावर भरधाव वाहनाचा कहर! रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक; जागीच मृत्यू….
उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज):उदयनगर ते लाखनवाडा मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ...
हिंगोलीत तुपकरांचा दणदणीत एल्गार! ‘आठवड्याभरात हेक्टरी १ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा; अन्यथा मंत्र्यांना महाराष्ट्रात रस्त्यावर फिरू देणार नाही’—तुपकरांचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप! भ्रष्ट जिल्हाधिकाऱ्यांना भेटले नाही,गेटवरच चिटकवले….
हिंगोली(बुलडाणा कव्हरेज न्युज) : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी करावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपये प्रोत्साहन ...
हॉटेलजवळ नाश्ता सुरू असतानाच काळ बनून आली ओमनी! बाप-लेकाच्या क्षणात काळाचा घाला; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू!
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुलासोबत हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला बसून नाश्ता करीत असलेल्या तरुणाला भरधाव ओमनी कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी ...
बकरी पाहायला गेलेल्या पोरीशी घाणेरडं कृत्य; अखेर आरोपीला कोर्टानं शिकवला धडा!किन्होळ्यातील ५६ वर्षीय आरोपीला एक वर्षाची जेल; न्यायालयाचा मोठा फैसला!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चिखली तालुक्यातील किन्होळा येथील ५६ वर्षीय आरोपीला न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. साहेबराव ...
नऊ महिने पोटात बाळ वाढवलं, पण बाळाचा आणि आईचा संसार फुलण्याआधीच काळाचा घाला! मृत्यूच्या प्रकरणात सासरच्यांवर गुन्हा!
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील राहेरी येथील स्वाती ऊर्फ समीक्षा निंबाळकर या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे. वेळेत ...
खामगाव एमआयडीसीत एफडीएचा मोठा छापा! साडेतीन कोटींचे सोयाबीन तेल जप्त; व्यवसायाचा वैध परवानाच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगाव येथील एमआयडीसी परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ३ कोटी ५० लाख ८७ हजार ...




















