Police station
पिकाला पाणी द्यायला गेला, पण काळानं घात केला!अटाळीत शेतकऱ्याचा विहिरीत बुडून दुर्दैवी अंत!शेतात पाणी देताना काळाचा घाला!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या ५८ वर्षीय व्यक्तीचा विहिरीत पडून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ ऑक्टोबर रोजी अटाळी ...
देऊळगाव राजात कव्वालीच्या कार्यक्रमात रक्तरंजित हाणामारी; दोघांचा मृत्यू! बसण्याच्या जागेवरून सुरू झालेला वाद विकोपाला; तलवारी व धारदार शस्त्रांचा वापर, सात जण जखमी….
देऊळगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : देऊळगावराजा शहरात ५ ऑक्टोबरच्या रात्री कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान बसण्याच्या जागेवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. या घटनेत दोन्ही ...
भांडण सोडवायला गेल्या अन् काठीचा मार खाऊन आल्या! ६० वर्षांच्या महिलेला शिवीगाळ, मारहाण अन् जीवे मारण्याची धमकी! अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा….
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): दोन व्यक्तींमध्ये सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय महिलेला काठीने मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची ...
पोरीने सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण त्रास काही थांबेना;शेवटी बाप पोलिसांत पोहोचला, २३ वर्षीय तरुणावर पॉस्कोचा गुन्हा!
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): अल्पवयीन मुलीला मोबाईलवर संदेश पाठवून त्रास दिल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ७५, ७८ तसेच ...
पोरीने सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण त्रास काही थांबेना;शेवटी बाप पोलिसांत पोहोचला, २३ वर्षीय तरुणावर पॉस्कोचा गुन्हा!
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): अल्पवयीन मुलीला मोबाईलवर संदेश पाठवून त्रास दिल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ७५, ७८ तसेच ...
राजकीय बातमी !ना तयारी, ना यंत्रणा, ना शिक्षकांशी संपर्क! पोहरे मैदानात उतरल्या अन् काँग्रेसची भिस्त फक्त चार आमदारांवर!
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत काँग्रेसने ऐनवेळी अकोल्याचे प्रकाश पोहरे ...
पुण्याहून गावाकडं निघाला…पण अंढेरा घाटात काळ आडवा आला!अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा बळी!
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): पुणे येथून हिवरखेडकडे दुचाकीने जात असलेल्या २२ वर्षीय तरुणाला अंढेरा घाटात भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ...
AI भारी हाय… पण जरा जपून!फोटो अन् वैयक्तिक माहिती कुठंही टाकू नका;उद्या हाच डेटा अडचणीत आणू शकतो!
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय (AI) आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनली आहे. फोटो तयार करणे, फोटोमध्ये बदल करणे, मजकूर ...
केमिकल अंगावर उडालं अन् तरुणाचा जीव गेला! बॅझो केमिकल कंपनीतील दुर्दैवी घटना; उपचारादरम्यान ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू…
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दसरखेड एमआयडीसी परिसरातील बॅझो केमिकल कंपनीत काम करत असताना अंगावर केमिकल उडाल्याने ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी ...
सरकारी जागेची नोंद परस्पर खासगी व्यक्तीच्या नावावर! तत्कालीन ग्रामसेवकावर गुन्हा दाखल! न्यायालयाच्या आदेशानंतर साखरखेर्डा पोलिसांची कारवाई; विभागीय चौकशीही सुरू….
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदवहीतील सरकारी मालकीच्या जागेची नोंद कथितरीत्या एका खासगी व्यक्तीच्या नावावर करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिंदी ग्रामपंचायतीचे ...





















