Police station
धरण उशाला, कोरड घशाला! चिखली तालुक्यातील शेतकरी आक्रमक! देविदास कणखर, विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात तहसीलदारांची भेट;उभ्या असलेल्या हळद,तुर वाचवण्यासाठी पेन टाकळी प्रकल्पातून पाणी देण्याची मागणी…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): पेनटाकळी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असतानाही चिखली तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना आपल्या उभ्या पिकांसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले ...
सात दिवसांपासून पिच्छा, रात्री हात पकडला! जळगाव जामोदात विवाहितेच्या विनयभंगाची तक्रार! जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल!
जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील एका परिसरात २५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमोल ...
२२ वर्षीय नर्सचा पाठलाग करून अश्लील इशारे! विरोध केला म्हणून पतीलाच चापटाबुक्क्यांनी मारहाण! शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरात एका २२ वर्षीय नर्सचा पाठलाग करून तिला अश्लील इशारे दिल्याचा, तसेच तिच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार ...
यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात नको, थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर घ्या! रविकांत तुपकरांचा सरकारवर हल्लाबोल; नांदेडमधील शेतकरी मृत्यू, मायक्रोफायनान्सची दादागिरी आणि कर्जमाफीवरून संतापाचा उद्रेक!‘चारा छावणी नको, दावणीला चारा द्या’; ‘कुंभमेळा पुढे ढकला, आधी शेतकरी वाचवा!’ म्हणत रविकांत तुपकर आक्रमक; मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या वसुलीला लगाम घालण्याची मागणी, अन्यथा कार्यालये फोडण्याचा इशारा!
पुणे(बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना राज्य सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीनांचे जगणे कठीण झाले आहे. ...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार नाही, हा शब्द देतो! मात्र जास्त स्वार्थ बाळगू नका; रब्बीची पेरणी टाळा, उपलब्ध पाणी जपून वापरा! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे शेतकऱ्यांना आवाहन….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेली खरीप पिके जगवायची कशी, जनावरांची तहान ...
चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुरडीला दुकानात बोलावलं! ८ वर्षांच्या लेकरासोबत संतापजनक कृत्य केल्याचा आरोप! जीवे मारण्याची धमकी; ६० वर्षीय आरोपी गजाआड!
चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुरडीला दुकानात बोलावलं! ८ वर्षांच्या लेकरासोबत संतापजनक कृत्य केल्याचा आरोप! जीवे मारण्याची धमकी; ६० वर्षीय आरोपी गजाआड! बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) ...
मायलेकी अचानक गायब! ३ वर्षांच्या चिमुकलीला घेऊन २२ वर्षीय विवाहिता बेपत्ता! आई-वडिलांची चिंता वाढली, नातेवाईकांकडं शोधाशोध सुरू! अंढेरा पोलिसांत तक्रार दाखल….
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथून २२ वर्षीय विवाहिता आपल्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला सोबत घेऊन बेपत्ता झाल्याची घटना समोर आली ...
फायनान्स कंपन्यांवर निर्बंध घाला, अन्यथा महाराष्ट्रात एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही! नांदेड येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक; फायनान्स कंपनीच्या मालकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या पद्धतीवरून राज्यातील वातावरण तापले असतानाच नांदेड येथील एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याच्या घटनेने खळबळ ...
शेताच्या बांधावर बसला होता, चुलत भाऊ मागून आला! कुऱ्हाडीच्या तुंब्याचा वार अन् डोक्यातून रक्त!
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील पंपळखुटा शिवारात शेताच्या बांधावरून झालेल्या वादातून चुलत भावाने शेतकरी भास्कर लक्ष्मण घुगे यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीच्या तुंब्याने वार करून ...
बुलढाण्यात दुष्काळाची दाहकता वाढली! ७ लाख हेक्टरवरील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण; आता मदतीची प्रतीक्षा!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात एकीकडे दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसाने दिलेली ओढ आणि पिकांच्या ...













