Police station
चिखलीत शिवसेनेचा अभूतपूर्व जनसागर; मृत्युंजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन!भव्य रोड शो, शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश; विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप…..चिखली मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक वाढविण्यासाठी गावोगावी फिरणार- आ. संजय गायकवाड
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीतील परमहंस मौनीबाबा संस्थान येथे ...
शेतीच्या वादातून काकाचा खून; पुतण्याला जन्मठेप! चार वर्षांनंतर न्यायालयाचा मोठा निकाल….
बुलढाणा : (बुलडाणा कव्हरेज न्युज) शेतीच्या वादातून सख्ख्या काकाचा धारदार चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी पुतण्या समाधान पंडित जाधव याला बुलढाणा जिल्हा व सत्र ...
अंढेर्यात दोन वेगवेगळ्या घटना… दारूच्या नशेत बाईच्या घरात घुसला अन् हात धरून ओढलं; आरडाओरड होताच पळ काढला, नंतर धमकी-शिवीगाळ! अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा प्रयत्न….
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ ऑगस्ट रोजी दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. एका घटनेत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न ...
मलकापूरच्या २३ वर्षीय युवकाचा पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू….
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): पुणे येथे एका कंपनीत कार्यरत असलेल्या मलकापूर शहरातील २३ वर्षीय युवकाचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाल्याची घटना १२ ऑगस्ट ...
चिखलीकरांनो, जरा जपून! पावसातलं पाणी निघालं खराब; ४३ पैकी २ नमुने दूषित! कोणत्या गावातले पाणी दुषित आहे; तर बातमी वाचा…
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता वाढत असतानाच चिखली तालुक्यातील पाणी नमुने तपासणीच्या अहवालातून सतर्कतेची गरज समोर आली आहे. जुलै ...
पालकमंत्री मकरंद पाटील तीन दिवस बुलढाण्यात; बैठका, दौरे अन् आढाव्यांनी जिल्हा दणाणणार…!
बुलढाणा(जिमाका:बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे गुरुवार, १३ ऑगस्ट ते शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ ...
कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ द्या!नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्या; रविकांत तुपकरांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट! अन्यथा संघर्ष अटळ– शेतकरी नेते रविकांत तूपकरांचा इशारा….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)कर्जमाफीच्या योजनेत त्रुटी राहणार असतील, तर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार? असा थेट सवाल उपस्थित करत शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ...
१५ जूनला धडक कारवाई झाली, पण गुटख्याचा धंदा पुन्हा जोमात! देऊळगाव राजात प्रशासनाचा धाक गेला कुठं?
देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज): अन्न व औषध प्रशासनाच्या गुटखा व भेसळविरोधी धडक कारवायांनंतर काही काळ थंडावलेली अवैध गुटखा विक्री आता पुन्हा सुरू झाल्याची चर्चा ...
खामगाव-जालना रेल्वे मार्गाला अखेर गती! ‘गतीशक्ती’च्या मास्टर प्लॅनमध्ये समावेश; भूमी अधिग्रहण सुरू….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): इंग्रजकालापासून प्रतीक्षेत असलेल्या खामगाव-जालना रेल्वे मार्गाच्या कामाला आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाचा प्रधानमंत्री गतीशक्ती ...
बुलढाणा जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ! घरं, दुकानं, कृषी केंद्रं अन् मंदिरही सोडलं नाही;१० दिवसांत १० चोऱ्या, १० लाखांवर माल लंपास! चोरीला आडवा आलेल्या गावकऱ्याचा जीव घेतला!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात तब्बल १० चोरीच्या घटना घडल्या असून, या घटनांमध्ये ...






















