Maharashtra
कॉलेजला जाते सांगून गेली; पण थोडा उशीर होईल! २१ वर्षीय तरुणी बेपत्ता…
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील जिजामाता नगर परिसरातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद ...
त्याला दारूचे व्यसन होते; तिला तो माहेरहून १.५० लाखांची मागणी करत होता! विवाहितेचा छळ, ६ जणांवर गुन्हा दाखल…
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): माहेरहून १ लाख ५० हजार रुपये आणण्याचा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका विवाहितेच्या ...
केवळ अभियंताच जबाबदार? जाफराबाद चौफुली अपघात प्रकरणाची चौकशीची मागणी…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील जाफराबाद चौफुली परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकाराला केवळ संबंधित अभियंताच जबाबदार ...
परीक्षेला गेली, पण परतलीच नाही… १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : परीक्षेचा पेपर देण्यासाठी घराबाहेर पडलेली १८ वर्षीय तरुणी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना शहरातील हनुमाननगर परिसरात घडली आहे. या ...
करवंड महोत्सव मध्ये खांबा-खांबावर संजूभाऊचे बॅनर; बाकी पुढारी बॅनर साठी जागा शोधतायत?
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील करवंड महोत्सव सुरू होण्याच्या आधीच राजकीय रंग चांगलाच चढलेला दिसतोय. चिखली विधानसभा मतदारसंघात आज होणाऱ्या या महोत्सवाची जोरदार ...
मुरूमाच्या किरकोळ कारणावरून वाद; अंढेरा येथे मारहाणीची घटना, सहा जणांवर गुन्हा…
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुरूम भरून नेल्याच्या किरकोळ कारणावरून वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना अंढेरा येथे १३ एप्रिल रोजी घडली. ...
घरात घुसून महिलेवर चाकूने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील संजय नगर परिसरात घरात घुसून एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी ...
“वीस वर्ष झोप काढली, आता तीन महिन्यात सगळं मागताय!” सौरभ तायडे यांचा विरोधकांवर हल्लाबोल…
सिंदखेड राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहराच्या विकासासाठी गेल्या वीस वर्षांत ठोस काम न करणारेच आज केवळ तीन महिन्यांत सर्व प्रश्न सोडवण्याची अपेक्षा ठेवत आहेत, ...
निळेगावात किरकोळ वादातून दगडफेक; आई-मुलगा जखमी, गुन्हा दाखल..
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील निळेगाव येथे साखरपुड्याच्या निमित्ताने निमंत्रण देताना झालेल्या किरकोळ वादातून दगडफेकीची घटना घडून आई-मुलगा जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. १२) ...
डॉक्टरांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; लाखोंचा ऐवज लंपास…
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): गावात परत एकदा चोरट्यांनी डोके वर काढलं असून वार्ड क्रमांक २ मधल्या खंडोबा भागात धाडसी चोरीची घटना घडली आहे. डॉक्टर ...





















