Maharashtra
देऊळगाव राजा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा छापा!पिंपळनेरमध्ये ४७ हजार ८८५ किलो मसाला जप्त; तब्बल ६० लाखांचा माल ताब्यात! अस्वच्छता, कीटकांचा वावर अन् परवान्याचा घोळ; दोन आस्थापनांचे परवाने निलंबित!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सण-उत्सवांच्या काळात बाजारात मसाल्यांची मागणी वाढत असतानाच मसाल्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथे ...
धरणासाठी जमिनी दिल्या, घरे बुडाली; आता उभी पिकंही वाळू द्यायची का?खडकपूर्णा प्रकल्प परिसरात शेतकऱ्यांचा संताप उसळला! मोटारी बंद करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे माघार; कारवाईविनाच परतावे लागले!
धरणासाठी जमिनी दिल्या, घरे बुडाली; आता उभी पिकंही वाळू द्यायची का?खडकपूर्णा प्रकल्प परिसरात शेतकऱ्यांचा संताप उसळला! मोटारी बंद करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे माघार; ...
दुष्काळानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं, आता चोरट्यांचाही डल्ला!टाकरखेड भागिले येथून सोयाबीन लंपास; शेतकऱ्याला २४ हजार ८०० रुपयांचा फटका!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आधीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या संकटात आता शेतमाल चोरीच्या घटनांची भर पडत आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील टाकरखेड भागिले ...
पोरीशी बोलण्याचा अन् प्रेमसंबंध ठेवण्याचा दबाव! भावासह तिलाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप! मोताळा तालुक्यात घटना…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी ...
धरण उशाला, कोरड घशाला! चिखली तालुक्यातील शेतकरी आक्रमक! देविदास कणखर, विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात तहसीलदारांची भेट;उभ्या असलेल्या हळद,तुर वाचवण्यासाठी पेन टाकळी प्रकल्पातून पाणी देण्याची मागणी…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): पेनटाकळी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असतानाही चिखली तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना आपल्या उभ्या पिकांसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले ...
सात दिवसांपासून पिच्छा, रात्री हात पकडला! जळगाव जामोदात विवाहितेच्या विनयभंगाची तक्रार! जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल!
जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील एका परिसरात २५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमोल ...
२२ वर्षीय नर्सचा पाठलाग करून अश्लील इशारे! विरोध केला म्हणून पतीलाच चापटाबुक्क्यांनी मारहाण! शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरात एका २२ वर्षीय नर्सचा पाठलाग करून तिला अश्लील इशारे दिल्याचा, तसेच तिच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार ...
यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात नको, थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर घ्या! रविकांत तुपकरांचा सरकारवर हल्लाबोल; नांदेडमधील शेतकरी मृत्यू, मायक्रोफायनान्सची दादागिरी आणि कर्जमाफीवरून संतापाचा उद्रेक!‘चारा छावणी नको, दावणीला चारा द्या’; ‘कुंभमेळा पुढे ढकला, आधी शेतकरी वाचवा!’ म्हणत रविकांत तुपकर आक्रमक; मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या वसुलीला लगाम घालण्याची मागणी, अन्यथा कार्यालये फोडण्याचा इशारा!
पुणे(बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना राज्य सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीनांचे जगणे कठीण झाले आहे. ...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार नाही, हा शब्द देतो! मात्र जास्त स्वार्थ बाळगू नका; रब्बीची पेरणी टाळा, उपलब्ध पाणी जपून वापरा! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे शेतकऱ्यांना आवाहन….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेली खरीप पिके जगवायची कशी, जनावरांची तहान ...
मायलेकी अचानक गायब! ३ वर्षांच्या चिमुकलीला घेऊन २२ वर्षीय विवाहिता बेपत्ता! आई-वडिलांची चिंता वाढली, नातेवाईकांकडं शोधाशोध सुरू! अंढेरा पोलिसांत तक्रार दाखल….
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथून २२ वर्षीय विवाहिता आपल्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला सोबत घेऊन बेपत्ता झाल्याची घटना समोर आली ...















