Advertisement Advertisement

Buldana coverage

POLITICAL NEWS:चिखलीच्या राजकारणात माजी आमदार राहुल बोंद्रेंचं नाव पुन्हा चर्चेत! आठवडाभरापासून माजी आमदार मतदारसंघातून गायब; काँग्रेस सोडणार का? की नुसती थील्लर चर्चा…!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दोन ते तीन महिना उलटून जात नाही तर चिखली मतदार संघात नेहमी कांग्रेस पक्षाचे माजी आमदार राहुल बोंद्रे याच ...

BREAKING: जप्तीचे वॉरंट न बजावण्यासाठी १५ हजारांची लाच मागितली; १० हजार घेताना मेहकरचा बेलीफ ACBच्या जाळ्यात….

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यात स्थावर मालमत्ता जप्तीचे वॉरंट न बजावता ते परत करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ...

चांडोळमध्ये आवारा कुत्र्यांचा हैदोस; एका कुत्र्याने १३ जणांना चावा घेतल्याने परिसरात वातावरण ….

चांडोळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा तालुक्यातील चांडोळ गावात गेल्या काही महिन्यांपासून आवारा कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, गावातील विविध भागांत कुत्र्यांचे कळप ...

मेहकरच्या अभ्यासिकेची फी वाढली; पोरं थेट नगरपालिकेत जाऊन बसली! दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांचा आंदोलनात्मक पवित्रा; शुल्क कमी करण्याची मागणी, माजी आमदार संजय रायमूलकरांनी घेतली विद्यार्थ्यांची बाजू….

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) :दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनातून ‘जेन झी’ युवकांची ताकद देशाला दिसून आली. त्याच धर्तीवर आता मेहकर शहरातील युवकांनी नगरपालिका अभ्यासिकेच्या शुल्कवाढीविरोधात आवाज ...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध; सिंदखेड राजा, चिखलीत, देऊळगाव राजा सह जिल्ह्यात आंदोलन…

सिंदखेड राजा/चिखली : (बुलडाणा कव्हरेज न्युज) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कथित आक्षेपार्ह ...

पुन्हा एसआयआर मोहीम लांबली! अंतिम मतदार यादी आता २७ ऑक्टोबरला! जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकाही पुढे जाण्याची शक्यता?

बुलडाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज) : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात एसआयआर (SIR) मोहिमेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. बूथ लेव्हल ...

सिनगाव जहाँगीरमध्ये पोलिसांचा छापा; देशी दारूच्या १४४ बाटल्यांसह कार जप्त….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील सिनगाव जहाँगीर येथे देऊळगाव राजा पोलिसांनी मंगळवारी कारवाई करीत देशी दारूच्या १४४ बाटल्या आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली ...

“आता बस झालं!” म्हणत परिचारिकांनी काम बंद केलं; प्रलंबित मागण्यांसाठी बुलढाण्यात जोरदार आंदोलन!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : परिचारिका संवर्गाच्या विविध न्याय्य मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या राज्यव्यापी आंदोलनाला प्रतिसाद देत बुलढाण्यात ...

घरच्यांना काहीच न सांगता १९ वर्षांची पोरगी घराबाहेर पडली; दिवसभर शोध घेऊनही ठावठिकाणा लागेना…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): नांदुरा तालुक्यातील धानोरा येथून १९ वर्षीय युवती घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी तिचा ...

WhatsApp Join Group!