Buldana coverage
येळगाव धरण तुडुंब, पण जिल्ह्यातली मोठी धरणं अर्ध्यावर; पाऊस पडतोय पण धरणं भरंना! काही प्रकल्पांत फक्त ४० टक्के पाणी….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला असतानाही बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम जलप्रकल्पांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील तीन ...
शेतकऱ्यांनो तारीख जवळ आली! पीक विमा काढला नसेल तर १० ऑगस्टपर्यंत करा अर्ज; बुलडाण्यात अजूनही हजारो शेतकरी बाहेर…
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. मात्र, यंदा बुलडाणा ...
पुन्हा पुण्यात दिसली तर मर्डर करून टाकू! लग्नात ५० लाख खर्च करूनही विवाहितेचा छळ; पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्नासाठी तब्बल ५० लाख रुपये खर्च करून, पतीला दोन लाख रुपये रोख, सोन्याची अंगठी आणि विविध चैनीच्या वस्तू देऊनही विवाहितेचा ...
शेताच्या तार कंपाउंडमध्ये सोडलेल्या विजेचा धक्का; ३० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू…..
खामगाव : (बुलडाणा कव्हरेज न्युज) बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील रोहणा शिवारात शेताच्या तार कंपाउंडमध्ये सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून ३० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू ...
जिल्हा बँक निवडणुकीत देऊळगाव राजा तालुक्याची लढत रंगणार; डॉ. शिंगणे कुणाच्या पारड्यात वजन टाकणार?
देऊळगाव राजा :(बुलडाणा कव्हरेज न्युज) अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीला आता चांगलीच रंगत आली आहे. माजी मंत्री ...
आठवडी बाजारात चाकूचा धाक दाखवून लसूण व रोकड लुटली; अट्टल आरोपी पोलिसांच्या ताब्यात…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा शहरातील आठवडी बाजार परिसरात भाजीपाला विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवून लसूण व रोख रक्कम जबरीने लुटल्याची घटना समोर आली ...
घरासमोर पार्क केलेली १२ लाखांची किया सेल्टोस चोरीला; सीसीटीव्हीत दोन चोरटे कैद…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरासमोर पार्क करून ठेवलेली तब्बल १२ लाख रुपये किमतीची किया सेल्टोस कार दोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खामगाव ...
भिंत कोसळून दुसरीतील चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; कष्टकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर…
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : शहरातील खामगाव मार्गावरील नागसेन नगर परिसरात भिंत अंगावर कोसळून अवघ्या दुसरीत शिकणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली ...
बुलढाण्यात गर्भलिंग निदानाच्या संशयावरून धडक कारवाई; डॉक्टर व मुलगा ताब्यात….
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): शहरातील सुंदरखेड परिसरातील तार कॉलनी येथे गर्भलिंग निदान होत असल्याच्या संशयावरून अकोला येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त ...
जलंब-शेगाव रेल्वेमार्गावरील अनोळखी मृतदेहाची ओळख पटली; शेगावातील २९ वर्षीय तरुण…
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): जलंब-शेगाव रेल्वेमार्गावर आढळून आलेल्या अनोळखी तरुणाच्या मृतदेहाची ओळख अखेर रेल्वे पोलिसांनी पटविली आहे. मयताचे नाव मंगेश अंबादास राजूरकर (वय २९, ...






















