Advertisement Advertisement

Buldana coverage

EXCLUSIVE:जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘महाभारत’! पाच जागांपासून एक जागेवर आलो, तरी डाळ शिजली नाही! अजितदादा गटाने शेवटी पॅनलचं रणशिंग फुंकलं!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या सतरा वर्षांपासून निवडणूक वाट आता पाहता आज त्याची सुरुवात झाली आहे! जिल्हा बँकेची निवडणूक जवळपास अविरोध होण्याच्या मार्गावर होती. ...

शेंदुर्जनमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; चार दिवसांत एकाच घरात दोनदा घरफोडी!

शेंदुर्जन (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेंदुर्जन परिसरात चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला असून, पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वैभव ...

“सरकार आणि पीक विमा कंपनीचे साटेलोटे! हफ्ते घेत असल्यानं सरकार पीक विमा कंपन्यांना पाठीशी घालतंय! शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा गंभीर आरोप! १ रुपयातील जुनी पीक विमा योजना पुन्हा सुरू करा; पीक विमा कंपन्यांचे टेस्ट ऑडिट करा!”; तुपकरांची मागणी

बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पीक विमा योजनेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना न्याय देणारी जुनी १ रुपयातील ...

ग्रामपंचायतींवर प्रशासक; विकासकामांना ब्रेक! निवडणुका लांबल्याने गावगाडा ठप्प….

ग्रामपंचायतींवर प्रशासक; विकासकामांना ब्रेक! निवडणुका लांबल्याने गावगाडा ठप्प…. बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): ग्रामपंचायतींची मुदत संपूनही निवडणुकांचा बिगुल वाजलेला नसल्याने जिल्ह्यातील अनेक गावांचा कारभार सध्या ...

रात्रीची उडी ठरली अखेरची; पेनटाकळी जलाशयात युवकाचा मृतदेह सापडला!

हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्युज): पेनटाकळी येथील विष्णू राजेकर (वय ३५) यांचा जलाशयात मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ...

कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ द्या!नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्या; रविकांत तुपकरांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट! अन्यथा संघर्ष अटळ– शेतकरी नेते रविकांत तूपकरांचा इशारा….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)कर्जमाफीच्या योजनेत त्रुटी राहणार असतील, तर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार? असा थेट सवाल उपस्थित करत शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ...

चिखलीच्या मातीतून मराठवाड्यात वैद्यकीय सेवेचा ठसा; डॉ. तुषार गोंधणे यांना ‘मराठवाडा गौरव-२०२६’ पुरस्कार….

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्याच्या मातीतून वैद्यकीय सेवेचा प्रवास सुरू करून आपल्या ज्ञान, कौशल्य आणि रुग्णांप्रती संवेदनशीलतेच्या जोरावर मराठवाड्यात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ...

फेसबुकवर बाजार समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ; खामगावात गुन्हा दाखल….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह व बदनामीकारक व्हिडीओ प्रसारित करून शिवीगाळ तसेच धमकी दिल्याच्या आरोपावरून ...

पत्नीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा….

देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कौटुंबिक वादातून पतीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करीत एका महिलेने देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार ...

शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘शालार्थ’ ई-केवायसी बंधनकारक; मुदतीत प्रक्रिया पूर्ण नाही तर दोन महिन्यांचे वेतन रोखणार….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या अंशतः अनुदानित, खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर ...

WhatsApp Join Group!