Buldana coverage
धूमस्टाईल स्कुटी चालवणं पडलं महाग; मजूर जखमी, चालक पोलीसांच्या जाळ्यात!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील देऊळगाव मही येथे भरधाव व निष्काळजीपणे स्कुटी चालवत एका मजुराला धडक दिल्याप्रकरणी स्कुटी चालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात ...
आदर्श सरपंच पुरस्काराने पांढरदेवचा युवा सरपंचाचा गौरव; ग्रामविकास व लोकाभिमुख कार्याची राज्यस्तरावर दखल….
पांढरदेव (बुलढाणा कव्हरेज न्यूज): ग्रामविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेत पांढरदेव येथील युवा लोकनियुक्त सरपंच चेतन रामकृष्ण म्हस्के यांना “आदर्श सरपंच” या प्रतिष्ठेच्या ...
धक्कादायक प्रकार..! चोर पोहचले स्मशानभूमीत;अंत्यसंस्कारानंतर चितेची राखच चोरीला…
जालना (बुलढाणा कव्हरेज न्युज): जालना जिल्ह्यातील वरुड बुद्रुक गावात अंत्यसंस्कारानंतर चितेची राख चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात आश्चर्य आणि ...
समृद्धी महामार्गावरील लुटीचा पर्दाफाश; चिखली तालुक्यातील पाच आरोपी जेरबंद, बनावट पिस्तुले व कारसह मुद्देमाल जप्त…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): समृद्धी महामार्गावर प्रवाशांना तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवून लुटणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा कारंजा शहर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) वाशिम ...
“कोल्हापुरातून शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा एल्गार! ‘ओटीएस’च्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; ९ ऑगस्टनंतर महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा, पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात सरकारवर तोफ….”
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातून पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
गंधारी जि.प. शाळेत पावसाचे पाणी; वर्गखोल्या जलमय, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संकट! मुख्य रस्त्यावरील पाणी थेट शाळेत; पालक, ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समितीचा आंदोलनाचा इशारा….
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) :लोणार तालुक्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंधारी येथील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. मुख्य ...
पेनटाकळी प्रकल्प ६५% तर कोराडी धरण ७०% भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा…
हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मेहकर तालुक्यासह हिवरा आश्रम, बुलढाणा आणि साखरखेर्डा परिसरात गेल्या दोन दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे पेनटाकळी प्रकल्प आणि कोराडी धरणातील ...
शिक्षिकेचा पाठलाग प्रकरण : आरोपी जि.प. शिक्षक निलंबित; जिल्हा परिषद प्रशासनाची तातडीची कारवाई….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरातील एका ३८ वर्षीय महिला शिक्षिकेचा कथित पाठलाग करून त्यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरणे व मोबाईल क्रमांकाची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा ...
समृद्धी महामार्गावर शिक्षकाची विष प्राशन करून आत्महत्या; सिंदखेडराजा तालुक्यात हळहळ….
दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्यूज): सिंदखेडराजा तालुक्यातील झोटिंगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक जगन्नाथ मधुकर शिंदे (वय ४०) यांनी शुक्रवारी (३१ जुलै) सकाळी समृद्धी ...
कर्जमुक्ती यादीतील रक्कम आणि बँक भरणार त्या रक्कमेच्या याद्या बँकेत प्रकाशीत करून शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करा – विनायक सरनाईक…..मुखत्यारपत्रामुळे यादीत नाव मुलाचे फार्मर आयडी,7/12 वडीलांच्या नावे असल्यानेइसोली, वरखेडसह शेकडो शेतकऱ्यांना KYC च्या अडचणी उपाययोजना करा विनायक सरनाईक यांची मागणी…
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज)- : राज्य शासनाने जाहीर केलेल्या 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या यादीतील माफीची रक्कम, ...






















