Advertisement Advertisement

Buldana coverage

किराणा गाडीचा बोर्डाला धक्का अन् गावात तुफान राडा! दोन गट आमनेसामने; हाणामारी, शिवीगाळ अन् जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप; ११ जणांवर गुन्हे…

—

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : किराणा सामानाची गाडी शेजारील दुकानाच्या लोखंडी बोर्डाला लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून धामणगाव बढे येथे दोन गटांत जोरदार वाद होऊन मारहाण ...

गावकऱ्यांनी शाळेला ठोकले कुलूप; प्रशासन नमले!वादग्रस्त शिक्षकाची नियुक्ती अखेर रद्द; मिसाळवाडीकरांच्या एकजुटीचा दणका…..

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): ‘गाव करी ते राव न करी’ ही म्हण मिसाळवाडी ग्रामस्थांनी अक्षरशः खरी करून दाखवली. जिल्हा परिषद शाळेवर वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या ...

देवीच्या मंदिरालाही चोरट्यांनी सोडलं नाही! कुलूप फोडून पितळी समई, चांदीचे डोळे अन् दानपेटीची रोकड लंपास!

—

संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतशिवारात लोकवर्गणीतून उभारलेल्या श्री आनंदेश्वरी दुर्गामातेच्या मंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने पितळी समई, पितळी साहित्य, चांदीचे डोळे तसेच दानपेटीतील रोकड ...

वैरागड बस थांब्यावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; करपलेली सोयाबीन रस्त्यावर फेकून सरकारविरोधात रोष….

—

उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज): पिकविमा त्वरित मिळावा, चिखली तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत ...

बाबा आजारी आहेत’ म्हणत कॉलेजमधून निघाली; पुढं थेट ‘मी लग्न केलं’चा मेसेज… दिक्षाच्या प्रकरणाने उडाली खळबळ….

—

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जाते, असे सांगून घराबाहेर पडलेली २० वर्षीय युवती परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव ...

चिखलीसह घाटावरील तालुक्यांचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश करण्यासह हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई अदा करा…कृषीमंत्री भरणे यांच्याकडे विनायक सरनाईक यांची मागणी; खरीप पिकांचे नुकसान व आगामी रब्बी हंगामाचा विचार करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी…

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात आज कृषीमंत्री ना. दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. कृषीमंत्री विद्यापीठातील ...

निवेदनं देऊनही प्रशासन ऐकेना; शेवटी गावकऱ्यांनी शाळेलाच ठोकलं टाळं! मिसाळवाडीत शिक्षक नियुक्तीवरून…! शाळा समिती आणि गावकरी या शिक्षकाला विरोध का करते?

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील मिसाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर वादग्रस्त ठरलेल्या सहशिक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याने ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती ...

बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसची दुचाकीला धडक; जालन्यातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू! देऊळगाव राजा येथील अपघात; बसचालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल…..

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसने दुचाकीला समोरून धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या जालन्यातील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागोराव ...

धक्कादायक! १९ दिवसांत १५ मुली-महिला बेपत्ता; सात महिन्यांत २४ खून, ४७ खुनाचे प्रयत्न अन् ७७ बलात्कार!

—

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यातील उपलब्ध गुन्हेगारी आकडेवारी चिंतेचे चित्र समोर आणत आहे. सप्टेंबर महिन्याच्या अवघ्या १९ दिवसांत जिल्ह्यात तब्बल १५ मुली व ...

गौरीपूजनाच्या दिवशीच माय-लेकावर काळाचा घाला; भरधाव कंटेनरच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू…..

—

गौरीपूजनाच्या दिवशीच माय-लेकावर काळाचा घाला; भरधाव कंटेनरच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू….. बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): घरात अवघ्या काही वेळात गौरीपूजनाचा मंगलमय सोहळा सुरू होणार ...

WhatsApp Join Group!