Advertisement Advertisement

buldana breaking

रेल्वेत चढताना तोल गेला; उदयनगरच्या २८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू….

उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज): नागपूर येथे संदल कार्यक्रमासाठी जात असताना शेगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेत चढताना तोल जाऊन गंभीर जखमी झालेल्या उदयनगर येथील २८ वर्षीय ...

चिखली-जालना बायपास वर भीषण अपघात! रेतीने भरलेला ट्रक डिव्हायडर वर….. स्कूल बस मधील विद्यार्थ्यांना ट्रक ड्रायव्हरने….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खामगाव-जालना राष्ट्रीय महामार्गावरील चिखली बायपासच्या वळणावर एका टिप्पर चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. समोर नादुरुस्त स्कुलबस आल्याचे लक्षात येताच चालकाने ...

धक्कादायक! अहमदाबादहून येतोय बनावट खवा; चिखलीसह जिल्ह्यात ‘विषारी’ पेढ्यांचा गोड धंदा?

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यात सध्या बनावट खवा आणि त्यापासून तयार होणाऱ्या पेढे-बर्फीच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ...

EXCLUSIVE:निवडणुकीआधीच बूथची रणधुमाळी!बूथवर भाजप-शिंदेसेनेची बरोबरी; जिल्ह्यात ७,०६५ बीएलए नियुक्त, मेहकर अव्वल तर चिखली तळाशी…!

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेदरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील बूथ लेव्हल एजंट (बीएलए) नियुक्तीची आकडेवारी समोर आली ...

डोणगाव पोलिसांची वाहनव्यवस्था ‘व्हेंटिलेटर’वर; रस्त्यात बंद पडले जीप, ट्रॅक्टरने ओढत आणावी लागली…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): डोणगाव पोलीस ठाण्याच्या वाहन व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. मोहन खुर्द येथे तपासासाठी गेलेल्या पोलिसांचे शासकीय वाहन ...

भरधाव दुचाकीसमोर अचानक रोही; भीषण अपघातात कोतवालाचा मृत्यू, वन्यप्राणीही ठार…..

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): वडगाव–पुन्हई मार्गावर अचानक रस्त्यात आलेल्या रोही (हरिण) या वन्यप्राण्याला दुचाकीची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात सारोळापीर येथील कोतवालाचा दुर्दैवी मृत्यू ...

मलकापुरात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरफोडीचा थरार! बंद घर फोडून ४.२४ लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) मलकापूर शहरातील नंदनवन नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत तब्बल ४ लाख २४ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि ...

उभ्या पिकातून ट्रॅक्टर नेण्यास नकार; शेतकरी महिला व तीन मुलांना बेदम मारहाण, ८ जणांवर गुन्हा….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळघाट शिवारात उभ्या पिकातून ट्रॅक्टर नेण्यास विरोध केल्याच्या कारणावरून शेतकरी महिला व तिच्या तीन मुलांवर लाठी-काठ्या, लोखंडी रॉड, फावड्याचे दांडे ...

दारूच्या नशेत ट्रक चालवला अन् झाला अपघात! असोला फाट्यानजीक ट्रक पलटी; चालकावर गुन्हा दाखल..

देऊळगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा-चिखली मार्गावरील असोला फाट्यानजीक मद्यधुंद अवस्थेत भरधाव ट्रक चालविल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध देऊळगाव ...

नालीच्या वादातून तुफान हाणामारी! कुऱ्हाडीने दाम्पत्यावर हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील वडगाव खंडोपंत येथे नालीच्या क्षुल्लक वादातून एका दाम्पत्यावर कुऱ्हाड, लोखंडी गज, काठी व दगडाने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना ...

WhatsApp Join Group!