buldana breaking
वाद जुना, पण राग काही कमी होईना!गीतांजली टॉकीजजवळ सलमानला गाठलं!उजव्या हातावर चाकूने वार; युवक जखमी!देऊळगाव राजात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील गीतांजली टॉकीज परिसरात जुन्या वादातून एका २७ वर्षीय युवकावर चाकूने हल्ला केल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ...
तुरीतलं तण मारायला गेला, पण फवारणीच काळ बनून आली! २७ वर्षांच्या अमरसिंगचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): स्वतःच्या शेतातील तुरीच्या पिकात वाढलेले तण काढण्यासाठी तणनाशकाची फवारणी करणे एका शेतकरी पुत्राच्या जीवावर बेतले. फवारणीदरम्यान विषबाधा झाल्याने उपचारासाठी दाखल ...
BIG NEWS:शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! धरणातील शिल्लक पाणी तूर, कपाशी अन् हळदीला मिळणार; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा पाठपुरावा यशस्वी!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची अक्षरशः वाताहत झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याअभावी तूर, कपाशी आणि हळद ही पिके वाळण्याच्या ...
दोन ट्रक मसाला जंगलात फेकला, पण फेकणारा कोण? देऊळगाव राजात खळबळ; अन्न प्रशासनाच्या चौकशीत मोठं गौडबंगाल उघडणार?
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरालगतच्या जंगलात दोन ट्रक भरून मसाल्याची पाकिटे उघड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात ...
अवघं ३० वय अन् आयुष्याचा प्रवास थांबला! समाधानच्या मृत्यूने धामणगावात हळहळ!
धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज): धामणगाव येथे एका ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २९ ऑक्टोबर २०२६ रोजी उघडकीस आली. समाधान तुकाराम गुजर (वय ३०, ...
EXCLUSIVE : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी घेणार? सर्वोच्च न्यायालयानं सरकारला विचारलं!२० जिल्हा परिषदा, २९१ पंचायत समित्यांचा मुद्दा ऐरणीवर! बुलढाण्यात सह राज्यात ग्रामीण राजकारण तापणार, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू होणार!
पुढाऱ्यांनो, तयारीला लागा! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी घेणार? सर्वोच्च न्यायालयानं सरकारला विचारलं! २० जिल्हा परिषदा, २९१ पंचायत समित्यांचा ...
कपाशीच्या शेतातून ट्रॅक्टर नेण्यावरून राडा!‘ट्रॅक्टरने उडवून खल्लास करतो’ म्हणत शेतकऱ्याला धमकी; सावरगावातील घटना…
जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातून ट्रॅक्टर नेल्यामुळे कपाशीच्या पिकाचे नुकसान होत असल्याचा जाब विचारला, तर थेट ट्रॅक्टरने उडवून खल्लास करण्याची धमकी दिल्याचा ...
शेळ्यांनी पीक खाल्लं अन् दोन गटांत तुफान राडा!कुणाच्या डोक्यात दगड, तर कुणाच्या डोळ्याखाली कुऱ्हाडीच्या दांड्याचा मार; देऊळगाव राजा पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेळ्यांनी शेतातील तुरीचे पीक आणि घरासमोरील झाडांचे नुकसान केल्याच्या कारणावरून दोन गटांत जोरदार वाद होऊन मारहाणीची घटना घडली. ...
शेतकऱ्यांनो, आभाळाकडं लक्ष ठेवा! बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा अंदाज! कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण! शेतमाल उघड्यावर ठेवाल तर नुकसान होऊ शकतं! कृषी विज्ञान केंद्राचा शेतकऱ्यांना सल्ला!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार, ‘अर्णब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बुलढाणा जिल्ह्यात २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी तुरळक ...
जेवणासाठी थांबले अन् काळाचा घाला! भरधाव मालवाहू वाहनाने तरुणाला चिरडले; २६ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू! वाहनचालक धडकेनंतर वाहनासह पसार; किनगाव राजा पोलिसांकडून तपास सुरू….
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : रोजगारासाठी परराज्यातून पुण्याच्या दिशेने निघालेल्या तरुणावर काळाने वाटेतच घाला घातला. मेहकर-जालना राज्य महामार्गावरील रोहेरी बुद्रुकजवळ सोमवारी (२७ ऑक्टोबर) ...

















