Advertisement Advertisement

buldana breaking

पीक विम्यासाठी डिजिटल पीक सर्वेक्षण बंधनकारक; खोटी माहिती दिल्यास ५ वर्षे ब्लॅकलिस्ट! ३१ जुलैपर्यंत अर्जाची मुदत; अर्जातील माहिती आणि डिजिटल पीक सर्वेक्षणात तफावत आढळल्यास सर्वेक्षणातील नोंदच अंतिम…..

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेत यंदापासून मोठे बदल करण्यात आले असून, डिजिटल पीक सर्वेक्षण (ई-पीक पाहणी) अनिवार्य करण्यात आले आहे. ...

सकाळच्या शाळांचा फटका पोषण आहाराला; विद्यार्थ्यांच्या ताटातून पालेभाज्या गायब, बेचव खिचडीवरच निभाव!बीएलओ कामामुळे शिक्षकांची धावपळ; मेहकर तालुक्यातील शाळांमध्ये पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू झाल्यानंतर शिक्षकांवर निवडणूक विभागाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत बीएलओची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ...

मंगरूळ नवघरेत कामचुकार शिक्षकांविरोधात ग्रामस्थ आक्रमक; कारवाई न झाल्यास शाळेसमोर उपोषणाचा इशारा..! १३ जुलैपासून आंदोलनाची चेतावणी; संबंधित शिक्षकांना कारवाई होईपर्यंत शाळेत प्रवेशबंदी करण्याचाही इशारा…

मंगरूळ नवघरे (बुलडाणा कव्हरेज न्युज) : स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद हायस्कूल येथील काही शिक्षकांच्या कथित अकार्यक्षम व निष्काळजी कारभाराविरोधात शाळा ...

“आई बँकेत, लेक गोंद आणायला गेली; परत आलीच नाही!”अल्पवयीन मुलीचा शोध सुरू!”

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील धरणगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून ...

मोताळा खामगावला नकोच! बुलढाण्याशीच नाते कायम ठेवा; रविकांत तुपकरांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी..

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मोताळा तालुक्याचा प्रस्तावित खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्याच्या हालचालींना विरोध करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी ...

दुप्पट नव्हे, थेट दहापट पैशांचे आमिष; मध्यप्रदेशातील व्यक्तीची मलकापूरात फसवणूक…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): १ लाख रुपयांच्या बदल्यात १० लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मलकापूर शहरात ...

एसटी स्थानक परिसरात ‘ऑपरेशन क्लीन’चा धडाका; २०० मीटरमध्ये खाजगी वाहन आढळल्यास थेट जप्ती!जिल्ह्यात ५७६ वाहनांवर कारवाई; ६.७२ लाखांचा दंड, एसटीच्या उत्पन्नात तब्बल….

जिल्ह्यात ५७६ वाहनांवर कारवाई; ६.७२ लाखांचा दंड, एसटीच्या उत्पन्नात तब्बल…. बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):एसटी बस स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर जिल्हा ...

नालीतील घाण काढण्याच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): नालीतील घाण काढण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान शेतकऱ्याला मारहाणीत झाल्याची घटना मोताळा तालुक्यातील वडगाव येथे ९ जुलै रोजी घडली. ...

साखरखेर्ड्यात ई-क्लास जमिनीवरून वाद; क्रीडांगणावर नांगरणीचा आरोप, चौकशीची ग्रामस्थांची मागणी!सरकारी जमिनीचे संरक्षण करून क्रीडांगण कायम राखावे; युवकांचा आंदोलनाचा इशारा…

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) :साखरखेर्डा येथील सरकारी ई-क्लास जमिनीवरील क्रीडांगणाच्या जागेवर नांगरणी करून ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल ...

सरकारला आंदोलनापुढे झुकावेच लागले! रविकांत तुपकरांसह शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपन्न! कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी बदलण्याचा मुख्यमंत्र्यांचा शब्द; रविकांत तुपकरांच्या ३५ मागण्यांवर सविस्तर चर्चा, अंमलबजावणी न झाल्यास हजारो शेतकऱ्यांसह पुन्हा मुंबई गाठण्याचा तुपकरांचा इशारा….

मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, सोयाबीन-कापसाला योग्य भाव आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी उभारलेल्या आक्रमक आंदोलनाच्या तडाख्याने अखेर राज्य सरकारला चर्चेच्या ...

WhatsApp Join Group!