बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी PAHEL INSTITUTE ची मोठी घोषणा!री-NEET संदर्भातील संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक मदत
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): NEET परीक्षेबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये तणाव आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी आणि ...
हॉटेल कर्मचाऱ्याचे गुपचूप फोटो-व्हिडिओ काढले;“माझं ऐक नाहीतर व्हिडिओ व्हायरल”; हॉटेल मालकाची….
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : संत नगरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव शहरात महिला कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉटेल मालकाने ...
पाडळी शिंदेत भुसार व्यापारी फरार; शंभराहून अधिक शेतकऱ्यांचा कोटींचा माल अडकला! अंढेरा पोलिस ठाण्यात शेतकऱ्यांची धाव…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील पाडळी शिंदे येथे भुसार माल खरेदी करणारा व्यापारी पैसे न देता फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ...
सकाळी परन्या, दुपारी वांघींचा, रात्रि अक्षदा अन् फळ भरणे; नेत्यांचा लग्नमय दौरा! लग्नसराईत नेत्यांची धावपळ; एकाच दिवशी २०-२० लग्नांना हजेरी…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – मागील दोन-तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या लग्नसराईमुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र या विवाह हंगामात केवळ वधू-वरांच्या कुटुंबीयांचीच ...
आडविहीर शिवारातील गोठ्याला भीषण आग; बैल ठार, चार गायी भाजल्या…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील आडविहीर शिवारात ९ मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास गोठ्याला अचानक भीषण आग लागून एका बैलाचा होरपळून मृत्यू ...
दूध घेऊन निघालेल्या मायलेकीवर काळाचा डल्ला; भानापूरजवळ माय जागीच ठार! समोरासमोर धडक अन् मागून क्रेनची जोरदार टक्कर; दोन दुचाकीस्वार गंभीर….
सुलतानपूर(बुलढाणा कव्हरेज न्युज) : छत्रपती संभाजीनगर-नागपूर महामार्गावर भानापूर परिसरात सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन ...
नजर कुणाची लागली हो! चिखली तालुक्यातील त्या गावातील सामूहिक विवाहाची आदर्श परंपरा खंडित…! कोणते गाव आहे वाचा बातमी….
चिखली (उद्धव पाटील थुट्टे:बुलडाणा कव्हरेज न्युज) : एकेकाळी सामाजिक ऐक्य, साधेपणा आणि लोकसहभागाचा आदर्श ठरलेल्या चिखली तालुक्यातील कोलारा, दिवठाणा आणि अंचरवाडी येथील सामूहिक विवाह ...
चालत्या रेल्वेत त्याचा तोल गेला आणि तो खाली फेकला गेला; अपघात एवढा भयानक होता की….
चांडोळ(बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथील २५ वर्षीय युवकाचा चालत्या रेल्वेतून तोल जाऊन खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही ...
देऊळगाव राजा बाजार पेठेत भीषण आग ! पाच दुकाने भस्मसात ; लाखोंचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज…
देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील शहीद अब्दुल हमीद चौक परिसर गुरुवारी (८ मे) सकाळी भीषण आगीच्या दुर्घटनेने हादरला. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ...
हातनी फाट्याजवळ थरारक अपघात! भरधाव एसटीने १५ दुचाकी चिरडल्या….
बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) – बुलडाणा ते चिखली महामार्गावरील हतनी फाट्याजवळ आज दुपारी भीषण अपघात घडला. भुसावळ आगाराच्या भरधाव एसटी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ...






















