Admin
दोघांची फेसबुकवर मैत्री जमली, विश्वास बसला अन् स्टाफ नर्सला हॉटेलात नेलं अन् पुढ घडलं भलतंच….
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): फेसबुकवरील ओळखीचा गैरफायदा घेत एका ३६ वर्षीय स्टाफ नर्सला लग्नाचे आमिष तसेच संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार ...
जुन्या वादातून घरासमोर धुडगूस; दुचाकीची तोडफोड, दरवाजा तोडून घरात घुसल्याचा आरोप….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जुन्या वादाचा राग मनात धरून घरासमोर धुडगूस घालत दुचाकीची तोडफोड करणे, घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करणे, कुटुंबीयांना धक्काबुक्की ...
पाऊस गायब, पिकं सुकली अन् सातबाऱ्यावर पीकपेराच नाही! ई-पीक पाहणीच्या घोळात शेतकऱ्यांची मदत अडकणार का?
दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पावसाची अनियमितता आणि प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील खरीप हंगाम संकटात सापडला असतानाच दुसरबीड मंडळातील अनेक शेतकऱ्यांची ई-पीक ...
पोळ्याच्या दिवशी बैल समोरून नेण्यावरून तुफान राडा; दोन गटांत हाणामारी, ८ ते १० जण जखमी….
संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील शेवगा गावात पोळ्याच्या दिवशी बैल समोरून नेण्याच्या कारणावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची ...
शिक्षकासाठी पालकांचा संताप; उऱ्हा जिल्हा परिषद शाळेला कुलूप! पाच तास ठिय्या आंदोलन; तात्पुरता शिक्षक देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): वारंवार पाठपुरावा करूनही शाळेला शिक्षक मिळत नसल्याने संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी अखेर गुरुवारी, ११ सप्टेंबर रोजी उऱ्हा येथील जिल्हा परिषद ...
भूत बंगल्यातील आत्महत्येने शेगाव हादरलं! ‘त्या’ चिठ्ठीने सगळा मामला उलटला! शेगावात आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा; पोलिस तपास सुरू!
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील भूत बंगला परिसरात एका व्यक्तीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप करीत तीन जणांविरुद्ध शेगाव ...
लोणारमध्ये वाळू तस्करीवर महसूल पथकाची धडक कारवाई! खापरखेड लाड शिवारात सहा टिप्पर पकडले; ३६ ब्रास वाळूसह १.९२ कोटींचा मुद्देमाल जप्त! वैध रॉयल्टी-वाहतूक परवाना नसल्याचा आरोप; वाहनमालक व चालकांविरुद्ध गुन्हा दाखल…..
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) : खापरखेड लाड शिवारात वैध रॉयल्टी अथवा वाहतूक परवाना नसताना वाळूची वाहतूक करणाऱ्या सहा टिप्परवर महसूल पथकाने कारवाई केली. प्रत्येक ...
गणपती मंडळांनो, गणपती बाप्पा बसवता मग आधी खालील नियम वाचा आणि पाळा; नाहीतर थेट तुमच्या मंडळावर….प्रसाद बनवताना जरा सांभाळून! जुना माल, खराब तेल अन् अस्वच्छ पाणी वापरलं तर होऊ शकतो घोळ!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आगामी गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांकडून महाप्रसाद आणि भंडाऱ्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून मोठ्या संख्येने भाविकांना ...
शेतकऱ्यांची परीक्षा घेऊ नका! पाऊस गायब, पिकं कोमेजली; तातडीने पंचनामे करून दुष्काळी मदत द्या!शेतकऱ्यांचा वीजपुरवठ्याबाबतही आक्रोश; दिवसा वीज द्या, नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदला….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट उभे ठाकले आहे. पावसाअभावी खरीप पिके कोमेजत असून अनेक भागांत ...
घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षीय बालकाला भटक्या कुत्र्याने घेतले चावे; चिखलीत पालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षीय आयांश प्रमोद सुरडकर याच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला करून दोन ठिकाणी गंभीर चावा घेतल्याची घटना ...






















