Advertisement Advertisement

Admin

अल्पवयीन मुलीचा पाठलाग; प्रेमास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी, पोक्सोअंतर्गत गुन्हा…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा वारंवार छळ करणाऱ्या युवकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने मुलीला ...

मोठी बातमी..! जिल्हा बँक निवडणुकीत पहिला निकाल; माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे अविरोध विजयी, सहकारातील दबदबा कायम…

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतदानापूर्वीच पहिला निकाल जाहीर झाला असून, माजी मंत्री तथा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ...

चिखली–हिवरागडलिंग बससेवा सुरू; विद्यार्थी व ग्रामस्थांना मोठा दिलासा! गावकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश; पहिल्याच दिवशी चालक-वाहकांचे उत्साहात स्वागत…

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली आगारातून चिखली–हिवरागडलिंग–चिखली ही नवीन एसटी बससेवा आजपासून सुरू करण्यात आली. या बससेवेच्या शुभारंभानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने बसचे पूजन करून चालक ...

“लग्न कर म्हणताच प्रियकराचं काळीज काळं! “डिक्कीत प्रेयसीचा मृतदेह… मुंबई गाठायच्या आधीच पोलिसांनी त्याचा डाव फसवला!, माजी सरपंच महिलेसोबत… प्रियकराच्या कृत्यानं गाव हादरलं….

भिवंडी/शाहूवाडी (नेटवर्क कव्हरेज ग्रुप) : माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकरानेच खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी ...

“चिखलीचं नाव देशभर गाजलं! अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजला यूजीसीचा ‘स्वायत्त’ बहुमान”! अभ्यासक्रम, परीक्षा आणि कौशल्याधारित शिक्षणात मोठे बदल; विद्यार्थ्यांना मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचीच पदवी मिळणार….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखलीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी मोठी उपलब्धी अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाने मिळवली आहे. केंद्र शासनाच्या विद्यापीठ अनुदान आयोगाने ...

पोरींकडे वाकडं बघितलं तर थेट पोलीस स्टेशन! बुलढाणा जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘दामिनी’ पथकाची धडक; महिला सुरक्षेसाठी विशेष जनजागृती अभियान….”

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): अमली पदार्थ माफियांचे कंबरडे मोडणाऱ्या ‘मिशन परिवर्तन’ मोहिमेनंतर बुलढाणा जिल्हा पोलिसांनी आता महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले ...

धाडसी चोरी! जिजाऊ अग्रो एजन्सीचे शटर उघडून १.९० लाखांची रोकड लंपास; देऊळगाव महि परिसरात खळबळ…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): इसरुळ परिसरात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमध्ये आणखी एका धाडसी चोरीची भर पडली आहे. २६ जुलैच्या रात्री ...

फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा निर्माणाधीन इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू!

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्युज): शहरातील शाहूनगर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बहुमजली निवासी इमारतीवरून खाली पडून ४७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२५ जुलै) ...

“नियमित कर्ज भरून आम्ही पाप केलंय का?” सरकारला रविकांत तुपकरांचा संतप्त सवाल; ‘५० हजार नको, २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्या’, अन्यथा पुन्हा महाराष्ट्र पेटेल! राज्यव्यापी दौऱ्यातून नव्या आक्रमक आंदोलनाचे संकेत….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अन्नत्याग आंदोलन, विधानभवनावर धडक, मंत्रालयासमोर झाडावर चढून सरकारला दिलेला इशारा आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या निर्णायक बैठकीनंतरही शेतकऱ्यांचे प्रश्न कायम ...

देऊळगाव राजात मध्यरात्री खाद्यतेलाचा ‘खेळ’? खुल्या तेलाच्या विक्रीवर संशय; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव राजा शहरात मध्यरात्रीच्या सुमारास खाद्यतेलाचे टँकर दाखल होत असून, त्यातील तेल ड्रममध्ये उतरवून पुढे लहान डबे व कंटेनरमध्ये ...

WhatsApp Join Group!