Admin
पैशांसाठी नवऱ्याचा तांडव! बायकोच्या डोक्यात काठी घातली, रक्तबंबाळ केलं अन् जीवे मारण्याची धमकी….
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मुलाच्या गल्ल्यातील पैसे घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात पतीने पत्नीला काठीने मारहाण करून डोक्यात दुखापत केल्याची घटना मोताळा शहरातील खरबडी ...
चिखलीत अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात हजारोंचा महामोर्चा! उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी; विविध आंबेडकरी संघटना व समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात चिखली येथे मंगळवारी काढण्यात आलेल्या महामोर्चाला हजारो भीमसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी ...
अवैध बायोडिझेल पंपावर राज्य दक्षता पथकाची धाड!मेहकर व सिंदखेड राजा परिसरात कारवाई; २१ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध बायोडिझेलच्या विक्री व साठवणुकीचा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने पर्दाफाश केला आहे. मेहकर ...
५२ गावांचा कारभार, पण पोलिसांना राहायला चांगली जागा नाही! अंढेरा पोलीस वसाहतीची अवस्था जीर्ण; नवीन वसाहतीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी…
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंढेरा पोलीस ठाण्याच्या जीर्ण झालेल्या पोलीस वसाहतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तब्बल ५२ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची ...
विहिरीत पाणी, पण वीज नाही; १५ गावांतील शेतकऱ्यांचा महावितरण उपकेंद्रावर ठिय्या! पिकं डोळ्यादेखत वाळत असल्याने शेतकरी संतप्त; कार्यकारी अभियंत्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित….
विहिरीत पाणी, पण वीज नाही; १५ गावांतील शेतकऱ्यांचा महावितरण उपकेंद्रावर ठिय्या! पिकं डोळ्यादेखत वाळत असल्याने शेतकरी संतप्त; कार्यकारी अभियंत्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित…. चिखली ...
कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर आक्रोश…!
जळगाव जा (बुलडाणा कव्हरेज न्युज):- गेल्या अनेक दिवसापासुन पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस,तूर,मूग,उडीद,मका यांसारखी पिके पाण्याअभावी धोक्यात आली असून ...
शेतातून घरी आली अन् काही वेळातच गायब झाली! बोराखेडीत २० वर्षांची तरुणी बेपत्ता…
बोराखेडी (बुलडाणा कव्हरेज न्युज): बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ...
समृद्धी महामार्गावर स्कोडा कारचा भीषण अपघात; एक ठार, दोघे गंभीर! डोणगावजवळ पहाटेच्या सुमारास भरधाव कार समोरील वाहनावर आदळली; दुभाजकावर धडकून कारचा चक्काचूर…..
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : समृद्धी महामार्गावर भरधाव स्कोडा कार चालकाचे नियंत्रण सुटून समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडकली. त्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकावर ...
EXCLUSIVE: आ.गायकवाड-आ.महाले पुन्हा आमने-सामने! राजकारणात ‘बाप तो बाप रहेगा’च्या गाण्यावरून बुलढाण्यात राजकारण तापलं! राजकारणात बाप कोण, योग्य वेळी दाखवून देऊ’ म्हणत आ.संजय गायकवाडनी दिल प्रत्युत्तर….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत राजकीय संघर्ष आता आरोप-प्रत्यारोपांपलीकडे जाऊन व्यक्तिगत आणि वादग्रस्त वक्तव्यांपर्यंत पोहोचला आहे. भाजप आमदार श्वेताताई महाले ...
शाळेला जाताना पोरीचा रोज पिच्छा करायचा; नकार देऊन बी त्रास थांबेना, मग शेवटी पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं…!
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आंधुड येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिचा त्रास केल्याच्या आरोपावरून २० वर्षीय तरुणाविरुद्ध ...






















