Admin
ब्युटी पार्लरला जाते सांगून घराबाहेर पडली अन् परतलीच नाही! २९ वर्षीय महिलेच्या बेपत्ता प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल….
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील संजयनगर परिसरातून ब्युटी पार्लरमध्ये जाण्याचे सांगून घराबाहेर पडलेली २९ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. १४ ...
गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर, प्रखर बीम लाइटला बंदी; जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रखर बीम लाइट आणि लेझर बीम लाइटचा वापर करण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. विसर्जनासाठी जाणाऱ्या वाहनांवर, ...
हातात वाळलेलं सोयाबीन अन् डफड्याचा दणका! लोणार तहसीलसमोर शेतकऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार!
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पिकांची अवस्था बिकट झाली असून, जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, सरसकट कर्जमाफी करावी आणि ...
डोणगावात चोरीचे सत्र सुरूच; पशुधनासह मोटारपंप, केबलवर चोरट्यांचा डल्ला! दोन महिन्यांत सुमारे १० शेतकऱ्यांचे पशुधन चोरीला; पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह….
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीत मागील दोन महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने परिसरातील नागरिकांसह शेतकरी हैराण झाले आहेत. मोटारसायकल व घरफोडीच्या ...
दुष्काळाने सोयाबीन करपले; शेतकरी संघटना व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात एल्गार! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाळलेली सोयाबीनची झाडे फेकून संतापाचा भडका; तुपकरांची हेक्टरी १ लाखाच्या मदतीसाठी आक्रमक मागणी, खामगाव-शेगाव-मलकापूर, लोणारमध्येही ‘क्रांतिकारी’ चा आंदोलनाचा धडाका!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):पावसातील मोठ्या खंडामुळे सोयाबीनसह खरीप पिकांची अवस्था दयनीय झाली असताना शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी आज बुलढाण्यात शेतकरी आंदोलनाचा आवाज पुन्हा ...
चिखलीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ! सहा ठिकाणी घरफोड्या करून रोकड-सोन्यावर डल्ला;हातात हत्यारे, तोंडाला रुमाल बांधलेले चार संशयित सीसीटीव्हीत कैद….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील शाहूनगर तसेच पंचमुखी महादेव मंदिर परिसरात १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांच्या टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला. एकापाठोपाठ एक अशा तब्बल ...
धुऱ्याचा वाद चांगलाच पेटला! आधी महिलेशी धक्काबुक्की, नंतर मुलावर काठ्यांचा सपासप मारा; चौघांवर गुन्हा….
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातील सामाईक धुरा कोरल्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद चांगलाच पेटल्याची घटना मोताळा तालुक्यातील टाकळी घडेकर येथे घडली. यामध्ये एका ...
औषध फवारणीला शेतात गेला अन् काळाने घात केला!४५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू…..
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील उंबरखेड येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात औषध फवारणी करण्यासाठी गेले असताना सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १४ सप्टेंबर ...
देऊळगाव राजात खळबळ! १६ वर्षांची पोरगी घराबाहेर गेली अन् परतलीच नाही; अज्ञातानं फूस लावून नेल्याचा संशय!
देऊळगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातून १६ वर्षे ८ महिन्यांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलीला पळवून नेल्याचा ...


















