Advertisement Advertisement

Admin

चॉकलेट देतो म्हणत जवळ बोलावलं, पण नंतर केलं घाणेरडं कृत्य; शेगावात वृद्धावर पोक्सोचा गुन्हा!

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): चॉकलेट देण्याच्या बहाण्याने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला जवळ बोलावून तिचा विनयभंग केल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी सकाळी शेगाव शहरात घडली. ...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांचा अवैध धंद्यांवर धडाका! आठवडाभरात १०५ गुन्हे दाखल; १५३ आरोपींवर कारवाई, तब्बल २.१५ कोटींचा मुद्देमाल जप्त….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. पोलीस ...

मोटार सुरू करायला गेले, ‘शेतात येऊ नका’ म्हणत समोरच्याने राडा घातला! शेतकरी दाम्पत्यावर कुऱ्हाडीने हल्ल्याचा आरोप….

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतातील विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी जात असलेल्या शेतकरी दाम्पत्याला विहिरीकडे जाण्यास विरोध करून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना ८ ...

समृद्धी महामार्गावर ट्रकातून डिझेल लांबवायला आले, पण MSF जवानांनी डाव हाणून पाडला! एक चोर चाकूसह जेरबंद….

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीवर महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (MSF) जवानांनी सतर्कता दाखवत ...

पळशी बुद्रुक शिवारातील विहिरीत पडून मादी बिबट्याचा मृत्यू! शिकार करताना विहिरीत पडल्याचा वन विभागाचा प्राथमिक अंदाज; वन्यप्राणी बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढला….

पळशी बुद्रुक शिवारातील विहिरीत पडून मादी बिबट्याचा मृत्यू! शिकार करताना विहिरीत पडल्याचा वन विभागाचा प्राथमिक अंदाज; वन्यप्राणी बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढला…. खामगाव (बुलडाणा ...

वसंत नगरात घरात घुसले अन् दगडांनी डोकं फोडलं! शिवीगाळ करत मारहाण; तिघांवर अंढेरा पोलिसांचा गुन्हा…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील वसंत नगर येथे घरात येऊन शिवीगाळ करत दगडाने मारहाण केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी अशोक ...

दुष्काळसदृश १८ जिल्ह्यांच्या यादीतून बुलढाण्याला डच्चू! रविकांत तुपकरांचा सत्ताधाऱ्यांना थेट सवाल; “लोकांनी तुम्हाला झोपा काढायला निवडून दिलंय का? मंत्रालयात जाऊन शेतकऱ्यांसाठी भांडा!” “एसी केबिनमध्ये बसून दुष्काळाची यादी तयार करता? शेतकऱ्यांच्या बांधावर या आणि पिकांची अवस्था पाहा!”; बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, हेक्टरी १ लाखांची मदत देण्याची मागणी; अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडण्याचा रविकांत तुपकरांचा आक्रमक इशारा….

दुष्काळसदृश १८ जिल्ह्यांच्या यादीतून बुलढाण्याला डच्चू! रविकांत तुपकरांचा सत्ताधाऱ्यांना थेट सवाल; “लोकांनी तुम्हाला झोपा काढायला निवडून दिलंय का? मंत्रालयात जाऊन शेतकऱ्यांसाठी भांडा!” “एसी केबिनमध्ये ...

माहेरी निघाली… पण वाटेतच काळाने घात केला!दुचाकी घसरली अन् २८ वर्षीय विवाहितेचा एसटी बसच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू! शेलसूर फाट्याजवळ हृदयद्रावक अपघात; बहिणीला माहेरी घेऊन येणाऱ्या भावावर दुःखाचा डोंगर…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): बहिणीला माहेरी घेऊन येत असताना दुचाकी अचानक घसरल्याने रस्त्यावर पडलेल्या २८ वर्षीय विवाहितेचा समोरून येणाऱ्या एसटी बसच्या चाकाखाली सापडून जागीच ...

दीड लाखांची सुपारी… विषारी दारू पाजून उमेशचा काटा काढला! अनोळखी मृतदेहाची अवघ्या ५ तासांत ओळख; जुन्या वादातून हत्येचा थरारक उलगडा! स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सुपारी देणाऱ्यासह चौघे आरोपी गजाआड…

किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तढेगाव शिवारात सोयाबीनच्या शेतात आढळलेल्या अनोळखी तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटवून अवघ्या पाच तासांत हत्येचा छडा ...

WhatsApp Join Group!