Advertisement Advertisement

Maharashtra

मेरा चौकी ते मेरा बुद्रुक,साखरखेर्डा रोड धुळीत; नागरिक त्रस्त, ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह! ठेकेदारला पाठबळ आमदाराचे की संबंधित विभागाचे?

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – मेरा चौकी ते साखरखेर्डा रोडची अवस्था सध्या अतिशय बिकट झाली असून रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा ...

संतापजनक…! दहावीतल्या पोरगीवर नराधमाचा डोळा; पोटातलं रहस्य बाहेर आलं!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) आता प्रेम हे आंधळ झाला आहे पण प्रेमाला वय आता राहिलेच नाही.काही ठिकाणी आई वडील यांचा सुद्धा विचार केला जात ...

घरातून न सांगता निघाला; कोल्ही गवळीतील इसम बेपत्ता, पोलिसांचे आवाहन..

पिंप्री गवळी (बुलडाणा कव्हरेज न्युज) जवळच असलेल्या कोल्ही गवळी येथील एका इसमाने घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली असून तो अद्यापपर्यंत ...

वांग्याच्या शेतात अफूची शेती; अंढेरा पोलिसांची धडक कारवाई, साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त….

अंढेरा (अंकुश थुट्टे:बुलडाणा कव्हरेज न्युज)अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मेरा खुर्द येथे वांग्याच्या शेतीत अवैधरित्या अफूची लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

BREAKING “अनेक आजी /माजी सरपंच आणि कार्यकर्ते आमदार संजय गायकवाडांच्या गोपनीय संपर्कात; चिखलीत राजकीय भूकंपाचा इशारा!” आमदार महाले ताईंचा मतदारसंघ ढासळतोय का? कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज वाढली!”

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली–बुलडाणा मतदारसंघात उन्हाळ्याबरोबरच राजकीय वातावरणही चांगलेच तापू लागले आहे. सध्या “ताई विरुद्ध भाऊ” अशी चर्चा रंगू लागली असून पुढील काही दिवसांत ...

सावत्र आईचा संतापजनक छळ; १४ वर्षीय मुलीला बेदम मारहाण, चाइल्ड हेल्पलाइनने केली सुटका…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील वरखेड येथे सावत्र आईकडून १४ वर्षीय मुलीचा अमानुष छळ व बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ...

अरे बापरे..! जिल्ह्यातून २४ तासांत तब्बल १० जण गायब; बेपत्ता प्रकरणांनी जिल्ह्यात खळबळ…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात गेल्या २४ ते ४८ तासांत तब्बल १० जण बेपत्ता झाल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. महिला, तरुणी आणि मुलांच्या सलग ...

लांडग्यांचा हल्ला; तीन बकऱ्यांसह ४० कोंबड्या ठार, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील भरोसा परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. २२ मार्चच्या मध्यरात्री लांडग्यांनी शेतातील ...

बहिणीला मारहाण का केली? जाब विचारताच मेहुण्यावर जीवघेणा हल्ला; साखळी बुद्रुक येथील घटना…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)कौटुंबिक वादातून मेहुण्यावरच लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या साखळी बुद्रुक येथे २१ मार्च ...

मी पाण्याला जाते;पाणी घेऊन येते’ पण रात्री 7 वाजे पासून पाणी तिकडे ती तिकडे! खामगाव शहरातील घटना..

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील नगरपरिषद टर्निंग परिसरातून १९ वर्षीय युवती संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

WhatsApp Join Group!