crime
स्व. रामभाऊ ज्योतिबा यादव बहुउद्देशीय संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम; मलगी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील मलगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्व. रामभाऊ ज्योतिबा यादव बहुउद्देशीय संस्था, चिखली यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे ...
दुर्गंधीने पोलिसांना लागला सुगावा; पिकअपमधून अडीच क्विंटल जनावरांची शिंगे जप्त! अमडापुर बसस्थानकाजवळ कारवाई; परवान्याविना वाहतूक करणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…
अमडापुर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): अमडापुर बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनातून तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळताच अमडापुर पोलिसांनी तातडीने कारवाई करत वाहनातून ...
जुन्या वादातून दोन महिलांना बेदम मारहाण; कपडे फाडून जळता विस्तव फेकल्याचा आरोप, अट्रॉसिटीसह गंभीर गुन्हा दाखल…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील शेलगाव जहांगीर शिवारात जुन्या वादातून दोन महिलांना अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना २६ जून ...
मोताळ्यात शाळेत गेल्याचे सांगून १५ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता; ४० हजार रुपये व कागदपत्रांसह निघाल्याची माहिती, अपहरणाचा गुन्हा दाखल….
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):तालुक्यातील राजूर येथील १५ वर्षीय विद्यार्थिनी शाळेत जात असल्याचे सांगून घरातून निघाल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी ...
आंब्याच्या झाडाखाली अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; पिंपळगाव सराई शिवारातील घटना! मृत महिलेची ओळख पटविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू…
पिंपळगाव सराई (बुलडाणा कव्हरेज न्युज): सैलानी येथून जवळ असलेल्या पिंपळगाव सराई शिवारात एका शेतातील आंब्याच्या झाडाखाली अंदाजे ५० ते ५५ वर्षीय अनोळखी महिलेचा कुजलेल्या ...
मोहरमच्या पार्श्वभूमीवर साखरखेर्ड्यात संचारबंदी; १५० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, शांतता राखण्याचे आवाहन….
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :मोहरम मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साखरखेर्डा येथे प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) ...
घरात घुसून नराधमाचा धिंगाणा; शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे माय-लेकीची सुटका, पोक्सोसह गुन्हा दाखल…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : खामगाव शहरातील सतीफैल परिसरात एका संतापजनक घटनेत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने एका महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून तिच्या १३ वर्षीय ...
“लग्न झालं अन् अत्याचार सुरू; मारहाण, छळ अन् गोळ्या पाजून गर्भपात केल्याचा आरोप!”
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून जबरदस्तीने गोळ्या देत गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव ...
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या लढवय्या शिलेदारांची तुपकरांनी रुग्णालयातूनच घेतली ऑनलाईन बैठक! “शब्द पाळा… नाहीतर सरकारला झोप लागू देणार नाही!”; रुग्णालयातूनच तुपकरांचा इशारा, कर्जमुक्तीच्या लढ्याचा ‘प्लॅन बी’ तयार!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीचा लढा आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, सरकारने दिलेला शब्द पाळला नाही तर राज्यभर सरकारची भंबेरी उडवणारे आंदोलन ...
शेतीच्या वादातून ४२ वर्षीय शेतकऱ्याचा लाकडी दांडक्याने निर्घृण खून; एकाला अटक, आणखी ३-४ जणांच्या सहभागाची शक्यता?
मोताळा/बोराखेडी (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतीच्या वादातून ४२ वर्षीय शेतकऱ्याची लाकडी दांडक्याने मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना २५ जून रोजी सकाळी साडेसहा ...






















