crime
जेवणासाठी थांबले अन् काळाचा घाला! भरधाव मालवाहू वाहनाने तरुणाला चिरडले; २६ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू! वाहनचालक धडकेनंतर वाहनासह पसार; किनगाव राजा पोलिसांकडून तपास सुरू….
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : रोजगारासाठी परराज्यातून पुण्याच्या दिशेने निघालेल्या तरुणावर काळाने वाटेतच घाला घातला. मेहकर-जालना राज्य महामार्गावरील रोहेरी बुद्रुकजवळ सोमवारी (२७ ऑक्टोबर) ...
डोणगावच्या सरकारी दवाखान्यातच कर्मचाऱ्यांचा राडा!रुग्णांची वर्दळ सुरू असतानाच दोन कर्मचाऱ्यांत हाणामारी!दवाखान्यात उपचार सुरू की कर्मचाऱ्यांची दंगल? चर्चेला उधाण!वैद्यकीय अधिकारी ॲक्शन मोडवर; दोघांनाही कारणे दाखवा नोटीस!
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातच दोन कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी घडली. डोणगाव येथील ...
देऊळगाव राजा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा छापा!पिंपळनेरमध्ये ४७ हजार ८८५ किलो मसाला जप्त; तब्बल ६० लाखांचा माल ताब्यात! अस्वच्छता, कीटकांचा वावर अन् परवान्याचा घोळ; दोन आस्थापनांचे परवाने निलंबित!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सण-उत्सवांच्या काळात बाजारात मसाल्यांची मागणी वाढत असतानाच मसाल्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथे ...
दुष्काळानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं, आता चोरट्यांचाही डल्ला!टाकरखेड भागिले येथून सोयाबीन लंपास; शेतकऱ्याला २४ हजार ८०० रुपयांचा फटका!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आधीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या संकटात आता शेतमाल चोरीच्या घटनांची भर पडत आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील टाकरखेड भागिले ...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार नाही, हा शब्द देतो! मात्र जास्त स्वार्थ बाळगू नका; रब्बीची पेरणी टाळा, उपलब्ध पाणी जपून वापरा! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे शेतकऱ्यांना आवाहन….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेली खरीप पिके जगवायची कशी, जनावरांची तहान ...
चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुरडीला दुकानात बोलावलं! ८ वर्षांच्या लेकरासोबत संतापजनक कृत्य केल्याचा आरोप! जीवे मारण्याची धमकी; ६० वर्षीय आरोपी गजाआड!
चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुरडीला दुकानात बोलावलं! ८ वर्षांच्या लेकरासोबत संतापजनक कृत्य केल्याचा आरोप! जीवे मारण्याची धमकी; ६० वर्षीय आरोपी गजाआड! बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) ...
मायलेकी अचानक गायब! ३ वर्षांच्या चिमुकलीला घेऊन २२ वर्षीय विवाहिता बेपत्ता! आई-वडिलांची चिंता वाढली, नातेवाईकांकडं शोधाशोध सुरू! अंढेरा पोलिसांत तक्रार दाखल….
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथून २२ वर्षीय विवाहिता आपल्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला सोबत घेऊन बेपत्ता झाल्याची घटना समोर आली ...
फायनान्स कंपन्यांवर निर्बंध घाला, अन्यथा महाराष्ट्रात एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही! नांदेड येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक; फायनान्स कंपनीच्या मालकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या पद्धतीवरून राज्यातील वातावरण तापले असतानाच नांदेड येथील एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याच्या घटनेने खळबळ ...
शेताच्या बांधावर बसला होता, चुलत भाऊ मागून आला! कुऱ्हाडीच्या तुंब्याचा वार अन् डोक्यातून रक्त!
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील पंपळखुटा शिवारात शेताच्या बांधावरून झालेल्या वादातून चुलत भावाने शेतकरी भास्कर लक्ष्मण घुगे यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीच्या तुंब्याने वार करून ...
















