crime
‘रोडच्या मधून का चालतोस?’ म्हणत युवकावर लोखंडी फायटरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा…
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): “रोडच्या मधून का चालत आहेस?” या क्षुल्लक कारणावरून एका २६ वर्षीय युवकाला लोखंडी फायटरने मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच ...
भामट्या अंगणात झोपलेल्या तरुणीच्या पलंगाजवळ शिरला; ६५ वर्षीय वृद्धाची तिच्या सोबत घाणेरडी कृत्ये!
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील उमाळी गावात घराच्या अंगणात कुटुंबासह झोपलेल्या १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ...
पप्पा त्याने मला खूप मारले; “१० लाख आण… नाहीतर मर!”; शेअर मार्केटच्या तोट्यासाठी सुनेचा छळ, अखेर गळफास घेऊन संपवलं आयुष्य!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेअर बाजारात झालेल्या लाखो रुपयांच्या तोट्याची भरपाई करण्यासाठी आणि माहेरून पैशांची मागणी करत सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक ...
धक्कादायक! “२४ तासांत जिल्ह्यात चार महिला बेपत्ता!; नर्सिंग, बीएससी, बी.फार्मच्या विद्यार्थिनींसह विवाहितेचा शोध सुरू…..
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत चार महिला बेपत्ता झाल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. यामध्ये नर्सिंग, बीएससी आणि बी.फार्मचे शिक्षण घेणाऱ्या ...
‘पेपर देऊन येते’ म्हणाली… वडील गेटवर थांबले, पण लेक आलीच नाही! चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय विद्यार्थिनी महाविद्यालयात पेपर देण्यासाठी गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिखली ...
“एका पावसानं डायव्हर्शनच वाहून गेलं! रुईखेड पुलाचं काम रखडलं, प्रवाशांची तासनतास फरफट…”
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील रुईखेड–मायंबा परिसरात २४ जून रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला पूर आला आणि रुईखेड येथील पुलाच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेले ...
किराणा सामान आणण्यासाठी दुकानात गेली असता, आरोपीने तिचा हात पकडून घरात नेले व ‘आवाज केल्यास खल्लास करीन! या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन, मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी ...
घरासमोर येऊन महिलेला अश्लील शिवीगाळ; जिवे मारण्याची धमकी, एकाविरुद्ध गुन्हा….
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शिरसोडी (ता. नांदुरा) येथील ४० वर्षीय महिलेला घरासमोर येऊन अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध मलकापूर ग्रामीण ...
“जेवायला बोलावलं अन् थेट जीव घेतला! पिंपरी सरहद्दीत २४ वर्षांच्या तरुणाचा खून; चौघांवर गुन्हा”
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) डोणगावपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील वाशीम जिल्ह्यातील पिंपरी सरहद्द येथील बळीराजा पेट्रोल पंपाजवळ २४ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना ...
एकुलत्या एक मुलीचं लग्न उरकलं… महिनाभरातच कर्जाच्या विवंचनेत बापाची गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली…
सिंदखेडराजा (बुलढाणा कव्हरेज न्यूज):सिंदखेडराजा तालुक्यातील केशव शिवणी येथील शेतकरी कैलास अर्जुन सानप (वय ४५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आहे. ...






















