Advertisement Advertisement

buldhana

श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलेली १८ वर्षीय तरुणी मंदिर परिसरातून बेपत्ता; शेगाव शहरात खळबळ…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): संग्रामपूर तालुक्यातील १८ वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबासह शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी आली असताना अचानक बेपत्ता झाल्याची घटना ...

देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; डोणगाव पोलिसांत गुन्हा दाखल…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत सोन्याचे दागिने आणि दुचाकीसह सुमारे ७० ...

खासगी इंग्रजी शाळांना रामराम; मलगीच्या जि.प. शाळेत १५ विद्यार्थ्यांचा प्रवेश, ग्रामीण शिक्षणावर वाढला पालकांचा विश्वास…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावत असल्याचे सकारात्मक चित्र चिखली तालुक्यातील मलगी येथे पाहायला मिळाले आहे. जि.प. ...

तुपकरांच्या नेतृत्वात कर्जमुक्तीचा लढा बळकट करणार! क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पुण्यातील बैठकीत राज्यातील पदाधिकाऱ्यांचा एकमुखी निर्धार! राज्यभर संघटनात्मक बांधणीला गती; महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी चैत्राली शेलार..! तब्येतीच्या कारणास्तव तुपकरांची बैठकीला अनुपस्थिती…

पुणे(बुलडाणा कव्हरेज न्युज): फसव्या सरकारने अटी शर्तींचा घोळ घालून केलेली कर्जमाफी फसवी आहे. जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वातील कर्जमुक्तीचा ...

“कॉलेजला जाते सांगून घराबाहेर पडलेली १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; मलकापूर ग्रामीण पोलिसांत मिसिंग दाखल…

मलकापूर (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : मलकापूर येथे कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली नांदुरा तालुक्यातील विटाळी येथील १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर ...

शाळेचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा! “आईच्या कुशीत झोपलेला राज पुन्हा उठलाच नाही; सापाच्या दंशाने चिमुकल्याचा दुर्दैवी अंत”! मेहकर तालुक्यातील घटना…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):मेहकर तालुक्यातील राजगड येथे सर्पदंशामुळे सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ३ जुलैच्या मध्यरात्री घडली. राज अभिषेक राठोड (वय ...

पतीच्या संमतीने नणंदेच्या पतीकडून विवाहितेवर अत्याचाराचा आरोप; डोणगाव परिसर हादरला…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात नातेसंबंधाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या संमतीने नणंदेच्या पतीने (नंदोई) विवाहितेवर ...

“मलगी ग्रामपंचायतीत कारभारावर प्रश्नचिन्ह; तक्रार करून  तरीही ग्रामसेवक दुर्लक्ष करतो?” सिमेंट रस्त्यांवर साईड गटारे नाहीत, उघड्यावर शौचाची समस्या कायम, गटारे तुंबलेली; गटविकास अधिकारी साहेब थोड लक्ष घाला…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली तालुक्यातील मलगी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. गावातील मूलभूत नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ...

मोताळ्यात शाळेत गेल्याचे सांगून १५ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता; ४० हजार रुपये व कागदपत्रांसह निघाल्याची माहिती, अपहरणाचा गुन्हा दाखल….

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):तालुक्यातील राजूर येथील १५ वर्षीय विद्यार्थिनी शाळेत जात असल्याचे सांगून घरातून निघाल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी ...

“दारूसाठी पैसे न दिल्याचा राग; तरुणावर चाकूने हल्ला, खामगावात एक जखमी…

खामगाव (बुलढाणा कव्हरेज न्युज):दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यानंतर नकार मिळाल्याच्या रागातून एका तरुणावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना खामगाव शहरातील घाटपुरी नाका परिसरात घडली. ...

WhatsApp Join Group!