Advertisement Advertisement

buldhana

सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; खामगावकर हैराण! पाच दिवसांपासून तापमान ३३ अंशांच्या आसपास; पावसाची प्रतीक्षा कायम, उकाड्याने नागरिक बेहाल…

—

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही पावसाची प्रतीक्षा कायम असताना खामगावकरांना मात्र उन्हाच्या चटक्यासह उकाड्याचा सामना करावा लागत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने ...

शेतकऱ्याच्या घरात पुन्हा दुःखाचा डोंगर! कर्ज अन् पिकांच्या चिंतेत युवा लेकराचा मृत्यू; रताळी सुन्न…

—

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): येथून जवळच असलेल्या रताळी येथील २६ वर्षीय युवा शेतकरी पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. आकाश ...

विहिरीत डोकावलं अन् काळजात धस्स झालं! गुलाबचंद नगरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह….

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील मलकापूर रोड परिसरातील गुलाबचंद नगर येथे एका विहिरीत अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने ...

‘पुन्हा माझ्या पोराच्या नादाला लागलीस तर…’ धमकी देत मुलीशी गैरवर्तन; शिवीगाळ-विनयभंग प्रकरणी पॉक्सोचा गुन्हा…..

—

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): विद्यार्थ्यांमधील किरकोळ वादाचा राग मनात धरून एका १५ वर्षीय शाळकरी मुलीला अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याचा तसेच धमकी दिल्याचा ...

बोंद्रे भाजपच्या वाटेवर होते, पण मध्येच राहुलजींचा फोन आला! निर्णय बदलला अन् चिखलीत समर्थकांनी फोडले फटाके… राहुल बोंद्रे आता म्हणतात—‘राहुलजींसोबत संघर्ष करणार!’

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाला अखेर ऐनवेळी ब्रेक लागला. २२ ...

सातपुड्यात अस्वलाचा धुमाकूळ! शेतात गेलेल्या १३ वर्षीय मुलीवर भरदिवसा हल्ला! भिंगारा बीट दोनमधील घटना; गंभीर जखमी मुलीला अकोला येथे उपचारासाठी हलविले….

—

आसलगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): जळगाव जामोद तालुक्यातील डोंगराळ सातपुडा भागातील अतिदुर्गम भिंगारा परिसरात अस्वलाने एका १३ वर्षीय मुलीवर भरदिवसा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. ...

मा.आमदार. राहुल बोंद्रे भाजपमध्ये जाणार होते, पण प्रवेशाला ब्रेक; आ.श्वेताताई महालेंची बोचरी टीका, म्हणाल्या—‘राहुल बोंद्रे मेंटली डिस्टर्ब आहेत?

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला अखेरच्या क्षणी ब्रेक लागल्यानंतर चिखलीच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याच ...

गावकऱ्यांनी शाळेला ठोकले कुलूप; प्रशासन नमले!वादग्रस्त शिक्षकाची नियुक्ती अखेर रद्द; मिसाळवाडीकरांच्या एकजुटीचा दणका…..

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): ‘गाव करी ते राव न करी’ ही म्हण मिसाळवाडी ग्रामस्थांनी अक्षरशः खरी करून दाखवली. जिल्हा परिषद शाळेवर वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या ...

भांडण सोडवायला गेला अन् म्हाताऱ्याच्याच डोक्यात दगड घातला! वरखेडमध्ये ७२ वर्षीय वृद्ध रक्तबंबाळ..अमडापूर पोलिसांत गुन्हा दाखल!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ७२ वर्षीय वृद्धाच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना वरखेड येथे रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी अंबादास ...

चिखलीत शेतकऱ्यांचा संताप; पालकमंत्र्यांच्या शोधासाठी पोलीस ठाण्यात धाव! ‘काजू-बदाम घ्या, पण शेतकऱ्यांच्या बांधावर या’च्या घोषणांनी परिसर दणाणला; दुष्काळ जाहीर करून हेक्टरी १ लाखांची मदत देण्याची मागणी…..

—

चिखलीत शेतकऱ्यांचा संताप; पालकमंत्र्यांच्या शोधासाठी पोलीस ठाण्यात धाव! ‘काजू-बदाम घ्या, पण शेतकऱ्यांच्या बांधावर या’च्या घोषणांनी परिसर दणाणला; दुष्काळ जाहीर करून हेक्टरी १ लाखांची मदत ...

WhatsApp Join Group!